इंदु, काळे व सरळा भोळे | Indu Kaale V Sarala Bhole

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
8 MB
                  Total Pages : 
139
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)इंदु: काळें व॑ 'खरळा भोळ शश
“ उ? कार वाढून तिची शोभा इृद्रंगित होईल अस मुळींच नाई, उलट
तुझी मात्र शोभा होईल. ध्यानात ठेव की, जोपर्यंत तूं अशुद्ध लिहीत
आहेस तोंपर्यंत तुझी पति-* पुजा * कितीहि मनापासूनची असली तरी
ती मला अशुद्धच वाटणार. तेव्हां अर्स॑ करूं नये अशी विनंती.
कॅलिजमधल्य। मुलीला अस लिहिणें योग्य नसेल. एकदां दोनदां लिहून
पाहीन, पुढे सोडुन देईन. देशभक्तीच्या वाऱ्यामुळे माझ्या स्वभावांत हट-
वादीपणा आला असल्यास क्षमा करावी. तो लवकरच जाईल.
विनायक भोळे
[५]जोडे खाल्ले, पण जन्माचा जाडीदार झाळीं !
काळे यांचा वाडा,
नारायण पेठ, पुर्ण.
ता. ७४-६-२१'
मित्रवर्य विनायकराव भोळे यांस सुर्यकांत उर्फ भाऊ काळे याचा
नमरकार वि. वि.
सरलेला लिहिलेले पत्र तिन मला वाचण्यास दिले, त्यांतीठ
शेवटल्या भागासंबंधी अर्स सागावयाचे, कीं शुद्धलेखनाच्या दृष्टीने माझ्या
पत्राकडे मुळींच पाहूं नये.---कारण मी शुद्धलेखनाच्या पलीकडे गेलेले
आहे ! आतां आमच्यांत सुधारणा होणे नाहीं. सरळेची सुधारणा होऊं
शकेल, पण तिच्या चुका दाखवून तिचे अशान तिच्या पदरांत घालणे ह
चांग घोरण नव्हे. अशाने मनुष्याचा स्वाभिमान नष्ट होतो.........
सरलेच्या मनाला पत्न थोडस लागलेलं आहे हद गुपित सांगतों, ते ध्यानांत
घरावे. क्षुल्लक गोष्टींना मलतच महत्त्व द्यावयाचें आणि भाषाभिमान-
देशाभिमान वगेरंबद्दलच्या गोष्टी वेळ-अवेळ, काळ-स्थळ न पाहतां हटवादी,
पणाने बोलावयाच्या हा जो दोष कांही देशाभिमानी छोकांमर्ध्ये दिसून
येतो तो तुमच्यामध्ये डोकावूं लागलेला दिसतो. सावघ राहावें.
कुमारी इंदु गुप्ते व मी यांच्याबद्दलच्या खऱ्या-खोट्या बातम्या साबर-
मती-अहमदाबादेपर्यंत गेल्या म्हणावयाच्या ! सुरवंटांना एकदांच पंख फुटून
ते पतंगरूपाने उडतात, पण बातम्यांना क्षणोक्षणी पख फुटतात आणि
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...