वच्छ हरण | Vachchha Haran
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
260
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)( १२)
आहे. या अंद्याला *संठय़' अशी संज्ञा असून, हा जीवाबरोबर सतत
असतो. शुभाशुभ कमें करण्याच्या स्वतःच केलेला निंदैेश विसरणाऱ्या
जीवाला, *संलय़ ', त्या निर्देशानुसार त ते कर्म करण्याची प्रेरणा देतो.
तथापि जीव भोगतो तींच सुखदुःखे संलय़ाला भोगावीं लागतात, आणि
जीव सुक्त होताच संलग्रही सुक्त होतो. मात्र हा संलग़ जीवाला लागतांक्षणीं
त्या जीवाला वस्त्राची-आच्छादनाची-वासना होते, व या वासनेमुळें त्या
संलग़्ाला पाहतांच, जीव मायेच्या प्रेरणेने “ चेतन्यमहं ” म्हणजे “मी माया
आहे? अर म्हणतो. सूत्रपाठांत माया, चैतन्य, विदेह, परा व शक्ति, ह्वै सर्व
शब्द समानार्थी मानले आहेत. पण जीव-संलय़ांची सांगड घातली गेल्यामुळें,
जीवानें मी चेतन्य किंत्रा माया आंहे अंस म्हणताच, * संलय़ही ? * चैतन्यमहे ”
असें म्हणूं लागतो. याप्रमाणें जीव व त्याचा संलय़ या दोघांनांही आपण
चैतन्य अथवा मायारूप आहों असे मिथ्याश्ञान होतें, व असें मिथ्याज्ञान
झाल्यावर जीवाला चैतन्य मायेचा जसा *मल ' लागतो तशी संलग्ालाही याच
वळीं मलाची उपाधि जडते. यानंतर जीव हा संलय़ांच्या प्रेरणेनें * विश्वमहं *
प्रकृतिरद्द इ० क्रमार्ने म्हणतो व त्याला “मी विश्व आहे, ? “मी प्रकृति आहे ?,
या मिथ्याशानानें * विश्व ? प्रकृति वगैरे देवतांचा मल जडतो. जीवाबरोबरच
संलय़ालाद्दी त्या त्या देवतेचा मल लागतो, ह निराळें सांगण्याचे कारण नाहीं.
महानुभाव तत्त्वज्ञानांत देवतास्वरूपाचें सूक्ष्म शरीर अथवा लिंगदेह या
अर्थी “मल? हा शब्द योजलेला असून, ८१०१२५०१० या मानल्या गेलेल्या
देवतांच्या संख्येएवढीच जीवाला जडणाऱ्या मलांची संख्याही मानली गेली
आहे. हे मल लागण्याचे कारण असें कीं, जीव हा मूळ अव्यक्त,असून, त्याला
परमेश्वराव्यतिरिक्त कोणीही पाहूं शकत नाहीं. खुद्द माया सुद्धां प्रत्यक्ष जीवाला
पाहूं शकत नसल्यानें, भ्रमानें त्याच्या अविद्येलाच जीव म्हणते. पण जीवाला
त्याच्या शुभाशुभ कमांनुरूप फल देणें हं तर उपरिनिर्दिष्ट असंख्य देवतांचे
कर्तन्य असल्यामुळें, व जीव तर अव्यक्तच असल्याने, अशा अव्यक्ततेच्या
आवरणाखाली झांकलेल्या जीवांचें बर वाईट कर्म देवतांना कळावे, म्हणून
सृष्टिसंचलनाठीं जीवाला एरएक देवतेच्या मलळाची जोड देण्यांत येऊन
त्यायोगें तो देवतांना व्यक्त झाला. अशारितीनें या अनेक मलासहच जीव
सृष्टीत जन्म घेतो.
User Reviews
No Reviews | Add Yours...