कवि पंचक | Kavi Panchak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kavi Panchak by दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

Add Infomation AboutDattatraya Sitaram Pangu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९? प्राचीन मराठी कविपंचक पणा व चमत्कृतिप्रियता यांमुळे ती महाभारताच्या अगोदरची खास असावी, असे अनुमान निघते, मुक्तेश्वराची कोणती रचना प्रथमची व कोणती मागाहूनची, है ठरविण्यास भाषापद्धति, विचारसीकर्य, सहजता व शगार- प्रियता, या गमकावांचून दुसरीं बाह्य गमकॅ उपलब्ध नाहींत, तस पाहिल्यास मुक्तेश्वराचे महाभारत हा त्याच्या परिणतप्रशेचा विलास होय. या ग्रंथांत मुक्तेश्वराच्या अंगच्या रसिकतेस व स्वतंत्र प्रतिमेस विहार करण्यास पूर्ण मुभा मिळाली असून, त्याची वाणीही प्रसन्न, सहज व ओघवती बनली आहे. मूळ महाभारतांतील स्थलकालव्यक्तिवर्णनांना आपल्या कल्पनेचा नवीन उजाळा देऊन व त्यांतील निरनिराळे प्रसंग नवरसरंजित करून मुक्तेश्वरांन ते आपल्या भ्रोत्यांपुं अशा हुबेहूब तऱ्हेने मांडले आहेत कीं, आज उपलब्ध असलेल्या आदि, सभा, वन, विराट व सौततिक या त्याच्या महाभारताच्या पवानीं, महाराष्ट्कविमालिकेंत त्याचे नांव अजरामर होऊन, इतर पवाबद्दल रसिकांना चुटपुट लागावी. मुक्तेश्वरांन॑ साम्र महाभारत अनुवादलें असांव असा सर्वत्र समज आहे, व पहिल्या चार सलग पवीनंतर मधलेंच अकरावे सोत्तिक पव सापडल्यामुळे, व आदिपर्वांत पुढील उद्योग' व द्रोण' पवीचा उल्लेख केल्यामुळे, किंवा विराटर*े आणि सौतिक* पवाच्या दैवटीं पुढील पवेरचनेच श्रोत्यांना आश्वासन दिलें गेल्यामुळे, वरील समज खरा मानण्याकडे प्रवृत्ति होते. कदाचित्‌ असेंही असं. शकेल कीं, मुक्तेश्वराचा सवे भारत अनुवादण्याचा मानस असनही, तो तडीस गेला नसेल, पण मक्तेश्वराने साग्र महाभारत अनुवादले होतें, हॅ सिद्ध करतांना रा. दा. के. ओक यांनीं देवदासकृत संतमालिकेंतील ओवींचा* किंवा मोरो- पंतांच्या पांडुरंगदंडकांतील आर्यिचा'; जो अर्थ लावला आहे, तो मात्र मिणीयक १ आदि-२०१७३. २ आदि-४८)६५. ३ विराट-८|११९-१२०. ४ सौत्ति--४।१२७, ५ विराट पर्व उपोद्धात पु. ११. ६ मुक्तेश्वरा मुक्तदशा । दिघली तुवां जगदीशा । पुरवून त्याची आशा । भारथटीका वदविली ॥८८॥ ७ मुक्तेश्वरकृत भारत आवडते विठ्ठलासि कीं पव | सर्वश्रवण हरिते आशा कविच्या अशेषही गवे ॥
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now