ज्ञानेश्वरी अध्याय पहिळा | Gyaneshvarii Adhyaay Pahilaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyaneshvarii Adhyaay Pahilaa by दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय सीताराम पंगु - Dattatraya Sitaram Pangu

Add Infomation AboutDattatraya Sitaram Pangu

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) आपल्या टीकेतील विवेचनान प्रसषगविशेषी श्रोत्यांच्या अथवा वाचकांच्या अनुकुठथतिकूल भातरनेछा योग्य ते वळण मिळावे, किंवा आपल्या भागवत- सांप्रदायानुसार कृष्णभक्तीचे संकीतनदी करण्याची संधि आपणास मिळावी, अथवा आपल्या नाथपैथाच्या तत्त्वानुसार हटयोगाचा पुरस्कारही आपणास बागजागी करतां यावा, या अनेक हेतूंनी प्ररित होऊन शानेश्वरांनीं मूळ गीतेच्या पदाच्या अर्थात जसे महत्वाचे फेग्कार केले आहेत, ताच मुळाहूनद्दी अधिक अछा आशय व्यक्त करण्यासाठीं, ठिकठिकाणी ग्रंथ- बिस्तारही बहुत केला आहे. ज्ञानश्वरीच्या या स्वतंत्र व तिच्या कत्याचें व्यक्तित्द दिग्दर्शित करणाऱ्या भागांमुळच, ती दासोपंतांच्या अवाढव्य * गीतार्णवा * हून किंवा वासनपंडितांच्या तककश व मुळाला चिकटून बसणाऱ्या वस्तुनिष्ठ * य॒थाथंद्षीपिके ' हून अगदी वेगळी भासत असून, तिन्या असामान्य दोकप्रिम्रतेचे रहस्यट्दी यांतन आई, जषानेश्वरांचं कवित्व आतां शानेश्वरांच्या या ग्रंथवित्ताराला वर खांगितल्याप्रमा्गे जरी दुसरी अनेक शरण असलीं, तरी त्यांची अभिजात रक्षिकदृत्ति ६ काब्यात्मक- ताच या विश्ताराचे एम प्रमुख कारण असल्याची प्रतीति, प्रस्तुत अध्यायांत ज्या प्रमाणांत आपणास यते, त्या प्रनाणांत ती शानेश्वरीच्या इतर अध्यायांत छचितच येऊं शकेल, कारण शानेश्वरींत इतरत्र कम, योग, शान व भक्ति इत्यादि परमाथाच्या मागा चें बिवेचन करताना, विषयाच्या तात्विक स्वरूपा[- मुळे आपल्या प्रतिभेरा जी थोडीबहुत ग्वसणी शानेश्वराना घालावी लागली आहे, तिला प्रस्तुत अध्यायांतील वस्तुवणेनात्मक व भावमेथर अशा विष- यामुळे अनिरुद्ध संचार करण्यास बरी मुभा मिळाली आहे. असे स्पष्ट दिसत. शिवाय या अध्यायाचा प्रारंभच मुळीं कौरतरपांढवांच्या सैन्यसमु- द]याने व रणबाद्यांच्या धुमाळीने होऊन, त्याचा शेवट अजुनासारख्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now