सांतु आंतोनिची जीवित्वकथा | Saantu Aantonichii Jiivitvakathaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सांतु आंतोनिची जीवित्वकथा  - Saantu Aantonichii Jiivitvakathaa

More Information About Author :

No Information available about अनंत काकवा प्रियोळकर - Anant Kakva Priyolkar

Add Infomation AboutAnant Kakva Priyolkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सांतु आंतोनिची जीवित्वकथा ७ अपंणपत्रिकेत, “ हा ग्रंथ एतद्देशीय पद्धतीला अनुसरून रचिला असून ही लेखनदैली येथील रहिवाश्यांना विशेष भावडती आहे, (“96 प08& ०78 ९०70900588 8 10000 वब हाक, € 00 ९810 वट दुप€ 05 08पा8658 10815 ६०ड६धा01,) असें लिहिल आहे. केवळ वरिष्ट जातींच्या लोकांना संतुष्ट करण्याकरितांच युरोपियन मिश्षनऱ्यांना ग्रांथिक मराठी शिकावी लागली असें नव्हे; तर हिंदुधर्मांचे खंडन करण्याकरितां हिंदूंचे जुने मराठी ग्रंथ अभ्यातिण्याची त्यांना आवशयकता भासली. नव्या क्रिस्ती धमाची माहिती देण्याबरोबर जुन्या धर्माच्या चुका दाखविणे व तो कसा त्याज्य आहे, हेंही लोकांच्या गळीं उतरविणें घर्मातरकार्याच्या दृष्टीनें त्यांना अवश्य होतें. पहिलें कार्य स्टिफन्सच्या क्रिस्तपुराणानें केलें, तर दुसरे कार्य करण्याकरितां एतियेन द ला क्रुवा नांवाच्या एका क्रेझ्च पद्रीने १६२९-३५ सालीं सेंट पीटरवरील पुराणग्रेथ रचून मुद्रित केला. या पाद्रीलॉ गोव्याची कानारी (कोकणी ) बोली व ग्रांथिक मराठी अश्या दोनही भाषा चांगल्या अवगत होत्या, व त्या भाषांत लिहून प्रसिद्ध केलेल्या त्याच्या ग्रंथांची फार वाखाणणी होत आहे, असे एफ. 816: तट फिफ़िठत९5 यानें १६२१ सालच्या फ्रेश्च भार्षेत लिहिलेल्या आपल्या प्रवासवणेनांत लिहिले आहे. (“1 रक्ष; झं ७क्ष्ब्षाहिप्लण; 8005 1658 वँल्पळ 1क्षिट्टप€ड वप ७8३35 18 ९878716, दृपा €8६ एप्पट्बाा€ €&(६ 18 1818816 दूपा €&8६ ट01010€ ला€&2 00पड 18 18प्06 वुप1 168 0बा81; 776पळ दुप€ ट्&पर 10610९5 वप 0बभ5, €६ बका, एपएप्पत€ 0पझेडपाड एड 2 1पप€शशा 1?8४६०€ वृप्प 8070 €8प्ा0615 06 (६०४३. . .”*), असे जरी असले तरी आपल्या या ग्रंथाकरितां त्याने बोली भाबेचें माध्यम स्वीकारले नाहीं, कारण वादविवाद सुशिक्षितांशीं करावयाचा असतो. अशा' लोकाची भाषा ग्रांथिकच असावयाची. म्हणून त्यानें ग्रांथिक मराठींत पंधरावीस हजार ओव्याचें हे खंडणात्मक पुराण रचिर्ल, अशा प्रकारच्या वादविवादांना उपयोगी पडावीं म्हणून सोळान्या-सतरान्या शतकात रोमन लिपींत लिहिलेलीं मिशनऱ्यांच्या हातचीं मराठी ग्रंथांतील उताऱ्यांतील टांचणें पोतुंगालांत उपलब्ध आहेत. त्यांच्या हजार दोन हजार पानाच्या मायक्रोफिल्म नकला मुंबई विद्यापीठाच्या मदतीनें पोर्दुगालमधून मीं आणविलेल्या आहेत. त्यांत कांहीं स्टिफन्स, क्रुवा किंवा सालदाज यांच्या हातची देखील टांचर्णे असणे अशक्य नाहीं. कोणत्याही धर्मामध्यें संतांनाही फार महत्त्व असतें. देव स्वगात असतो, परंतु संत हे त्याचे भूतलावरील प्रतिनिधि असतात. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, व त्याकाळीं नुकताच सदेह वेकुंठाला गेल्याबद्दल ज्याचा गवगवा झाला असावा तो तुकाराम, हे संत त्याकाळीं गोव्यांतील लोकाच्या टृष्टीपुर्दे असावेत. चमत्कारांशिवाय नमस्कार नाहीं, अशी म्हण आहे. सर्वसाधारण जनमनावर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now