ळाळ झेंडा | Lal Jhenda

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lal Jhenda by गणेश जोशी - Ganesh Joshi

More Information About Author :

No Information available about गणेश जोशी - Ganesh Joshi

Add Infomation AboutGanesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“बका भाजा अल 0१ लाल झडा आन अ. न “य 4. ननक आवक नह आ प आ पी आ ह आआआ “णा क अ “कायरे, या हवेनं आपल्याला अगदीं सतावळंय्‌ नाहीं! काय हा पाऊस ! आपल्या प्रमुखान मला शेवटीं बजावळंग्र, फारच धोक्याचं वाटळं, तर ही कल्पना सोडून द्या. ” कालेन मान हलवली व आपले टपोरे डोळे अनॉल्डिकडे वळवले. “कल्पना सोडून द्यावयाची १ मग हा इतका खटाटोप उगाच केला वाटतं १” “ छे: ! छे: ! तसं नाहीं रे१ त्याच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच, कीं, दवा जर फारच वाईट असली तर हें धाडस करू नये, ” कालनं निश्वास सोडला. “ अस्सं ! मला वाटळं किं तूं म्हणणार, सगळाच कारभार आटोपला, म्हणून | सगळं कसं अगदीं यंत्रासारखं सुरळीत चाललंय. ” थोडावेळ, त्या खिडकीकडे पहात, व चाहूल घेत, ते तसेच अंधारांत उभे राहिले. खरं म्हटलं, तर ते कांहीं क्षणच उभे होते, पण त्यांना ते युगाग्रमार्ण भासले. कारखान्याची काळी कुट, उंचच्या उंच चिमणी, त्यांना समोर दिसत होती. दोघांचंद्दी लक्ष तिच्याकडे गेलं. अनोल्डच्या तोंडावर कसळीच भावना उमटली नाहीं, पण कालच्या मुद्रेवर मात्र स्मित झळकलं. तो जणूं, चिमणीला उद्देशून, स्वतःशी पुटपुटत होता “ थांब, एकाद्या मांजरासारखा तुझ्यावर झरझर चढतो, आणि उद्यां... हजारों जण तुझ्याकडे आक्चर्यांन पहात बसतील. ” ' त्यांना पावलांची चाहुल लागली, रखवालदार, गस्त धालळून परत येत होता. कुणाशीं तरी तो बोलत असावा. “ कोण बरं असेल त्याच्या बरोबर, ! हात्तिच्या १ कुत्र्यांशीं ! ते होते ना त्याच्या बरोबर. ” तो खोलींत गेला व स्टोव्ह्पाशीं जाऊन बसला. “ चला उठा, ” असं म्हणत काले उठला. त्याच्या हातांत बादली असून, अनोल्ड त्याच्या मागोमाग जात आहे. सगळं झुअगोदरच ठरलं असल्यानं, प्रश्न विचारण्याची जरूरच नाहीं. आपण काय करायचं, हें दोघांनांद्दी पुरं ठाऊक आहे. अर्नोल्डच्या मनांत विचार आला, त्याला म्हणावं “ कार्ल, ती बादली खाखींच राहू दे. इतकी जड बादली घेऊन तू वर कसा 'चढणार १ “ पण मग त्यांचं त्यालाच वाटलं, कीं आगाऊ सगळं अगोदर ठरलंय, मग आतां शेवटच्या क्षणाला, त्यांत फेरफार करतां कामां नये.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now