कोकणचा पोर | Kokanachaa Por
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
230
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)९
वर किती तरी उपकार केले, पण व्यांनीं त्यांची फेड कशी केली हदेंहि मी
पाहिलें. अशा विश्वासघातकी लोकांना यापुढें कोणचीहि सवलत न देतां
खाली कारवारापासून वर सुंबईपर्यंत, कोटेंहि त्यांची जहाज आढळली
तरी, त्यांना अडवून तपासणी करण्याचा अधिकार बजावल्याशिवाय मी
राहणार नाही. आणि माझा अधिकार जीं गलबते मानणार नाहींत त्यांना
मी पकडून आपल्या बंदरांत नेईन. ””
१७०७ सालीं “* बॉम्बे” नांवाच्या जहाजाला आंग्र्याच्या आरमारानें
दारूने उडवून जलसमाधी दिली, व तीन वर्षांनंतर * गोंडाहिफिन' नांवाच्या
जहाजावर हाच प्रसंग ओढवला द्दोता. सन १७१२ सालीं “अन ' या
नावाचें इंग्रजांचे लढाऊ गलबत कारवारकडून येत होतें तें आंग्र्याने
पकडलें, तशीच आणखी इतर एकदोन.
ताराबाई व शाहू यांच्या कलहामुळे कोकणांतील आरमाराला बेबंद-
शाहीचें वळण लागण्याचा संभव आला होता. कान्होजीनें शाहूचा सेना-
पति बहिरोपंत यांचा राजमाचीजवळ पराभव करून त्याला कैद केलं,
आणि पुण्यावर चाळून येण्याचा धाक घातला. परन्तु बाळाजी विश्वनाथ
सेनाकर्ते यांने सन १७१४ सालीं कान्होजीची समजूत पाडली व त्याला
शाहूच्या पक्षास मिळवून घेतलें, आरमाराचा मुख्याधिकार पूर्वीप्रमाणे
त्याजकडेच सोपविला. आणि कोकणांतील २६ किल्ले व तटबंदीची ठिकाणें
त्याच्या स्वाधीन केलीं.
पेशवे व आंग्रे एक ज्ञाल्यावर दिदह्दी थोंडा नरम आला. आणि आपल्या
आरमारी राज्याच्या पाठीमागें म्हणजे देशावर शाहू राजाचें पाठबळ मिळा-
ल्यामुळे कान्होजीची प्रबळता वाढली. पुढें त्यानें इंग्रजाशीहि बोलणें करून,
मुंबईच्या उत्तरेस माहीम व दाक्षेणेस खांदेरी यांच्या दरम्यान मुंबई बंदरा-
कडे येणारीं जहाज तपासण्याचा हक सोडून दिला.त्यांना व्यापार खुल्म केला.
मात्र मामुली बंदरी जकात कायम ठेवली. पेशव्याकडून इंग्रजांना उपद्रव होऊं
नये अशी हमाहि कान्होजीने इंग्रजांना दिली. आणि इतर परकी राष्ट्राची
User Reviews
No Reviews | Add Yours...