काव्य वाहिनी खंड १ | Kaavya Vaahinii Khand 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
208
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
कुसुमाग्रज - Kusumagraj
No Information available about कुसुमाग्रज - Kusumagraj
रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog
No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)तीरावर
शोकभावना, किंत्रा बारिकसारिक अनेक कांटुंबिक भाव आपले म्हणून त्यांस
प्रगट करितां येत नसत. आपली प्रेमभावनाहि प्रकट करणे हॅ शिष्टमान्य नसे.
राघाकृष्गांच्या नांवाखाली, किंवा लावण्यांतून अनामिकपणें शुंगाराचा वाटेल
तितका सडा घातला तरी चाले, पण स्वतःच प्रेग्रसी-पत्नीविषयक साधें
सोज्ज्वळ प्रेमहि व्यक्त करणे मान्य होत नसे. अजविलाप वा रतिविलाप वाटेल
तितका व तसा लिहा, परंतु कवींनी स्वतःचा मित्र वा पत्नी यांच्या निधनाने
झालेलं दुःख सरळपणे प्रकट करूं नये असा संक्षेत असे. म्हणून प्राचीन
काव्यांत, खूढीमुळ॑ म्हणा वा सुचल नाहीं म्हणून म्हणा, आपलें मनोगत,
आपलीं वैयक्तिक सुखं आणि दुःख, आपलें स्त्रतःचं आपल्या लौकिक जोवना-
विषयाचे निदान वा मत आपलें म्हणून कोणी व्यक्त केलं नाही; प्रत्यक्षपणे तर
नाहींच नाहीं. साहित्य व त्यांतहि काव्य हें आत्माविष्काराचें सर्वोत्तम साधन
आज मानले जात आहे. पग स्वतःसंबर्धी[ लिहिग हॅ शिष्टसंमत नसल्याने
चंद्रशोखरादि अवोचीन कालांतोल कर्वींचीहि आत्माविष्काराची कुचंबणा झालेली
होती. इंग्रजी काव्याच्या आणि त्यांतील भावगीतांच्या वाचनाने अर्वाचीन
कवींच्या काव्यदृ्ठींत या दृष्टीने झालेला फरक सर्वात महत्त्वाचा होय. केशव-
सुतांच्या अगोदरच भाष्रांतरखूपाने या भावगीतांचा परिचिय मराठी वाचकांस
वि. मो. महाजनि हे करून देत होते, याचा निदेश आरंभ केलाच आहे
त्याचं अनुकरण स्वतःचे विचार व स्वतःच्या भावना व्यक्त करण्याकरितां
नवीन मराठी कवि करूं लागले, एक नवीनच प्रांत आपल्या काव्यविहारा[य
मोकळा झाला असें त्यास वाढूं लाग व मोठ्या कुचंबणेतून सुटल्यासारखें
वाटले, दत्त, टिळक, माधवानुज, रेंदाळकर, गोविंदाग्रज, बालकवि हे आणि
नंतर रविकिरप्मंडळाच्या पिढीतील कवे यांनीं या स्वातंत्र्याचा संपूर्णपणे
लाभ घेतला. त्यावेळची कविता पाहिली, तर कवि हा “मी? चा उपयोग
किती मोकळेपणानें करूं लागला होता याची कल्पना येईल. एका केशवसुतांच्या
काषेतेम धील पुढील वचनें पाहिलीं की आत्माविष्काराकरितां कवि कमा स्वतंत्र
झाला होता तें समजून येतें. “ पुष्पा ! सुंदर किति त॑ अससी | तुजला बघतां
मन माद तं वेडे रे करिसी; १” “नदीच्या तीरानें सहल करितां मी
११
User Reviews
No Reviews | Add Yours...