महाराष्ट्रीय ज्ञानकोश विभाग १ | Maharastriya Gyankosh Vibhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्रीय ज्ञानकोश विभाग १  - Maharastriya Gyankosh Vibhag 1

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ ज्ञानकोश-प्रस्तावयाखंड, (१) भारतीय इुडसमाप्तीचा 'काळ (२) सुसुलमानी संस्क्ृतीचें दडपण हिंदूंच्या खल्वाला मारक न व्हा, हिंदूंवें त्व रक्षिकें जावें यासाठीं केलेल्या प्रयत्नांचा म्हणजे विधारण्यांचा काल. आजचा काल आपलें महत्त्व पूर्ववत्‌ जगांत * स्थापित करण्याचा आहे. महाभार- तीय युडाच्या समाप्तीच्या कालीं झालेल्या वाड्ययविका- साथ प्रयत्नांचे खरूप भगवान्‌ वेदव्यासांची म्हणून जी कामगिरी प्रसिद्ध आहे तिञवरूंन स्पष्ट होतें. व्यासांनी सर्व जुन्या विद्यांचें एकत्रीकरण, सर्व जुन्या इतिहासा- तील रक्षणीय भागाचे रक्षण आणि विदेच्या अभिवूद्धी- साठीं अवश्य असणारे विचारम्रवर्तेन व दाखप्रवर्तत केले. व्यासानंतर विंधेस स्व तऱ्हेने चालन देणारा पुरुष विद्यारण्याच्या काळापर्यंत आढळत नाहीं. सायणमाधवांनीं [हे एक दी दोन? ] (अ) वेद लोकांस समजत नव्हते ते सुगम केले; (आ) देशांतील निरनिराळीं मतें व संप्रदाय यांचें लोकांस ससुत्चययानें शान दिलें; (६) धर्मद्याख संकुचित झालें होतें तें विस्तृत केले; (ई) ज्ञानमा्गांचा व वेदांतमताचा प्रसार केला व त्याची ऐेतिहासिक परंपरा दाखविली; (3) वैद्यकासारख्या लोकोपयोगी शालांचें युनरुव्जीवन केलें. व्यासांची चळवळ संस्कृतीच्या संस्था- पकाची होती, तर बिद्यारण्यांची (माधवाचार्यांची ) चळवूळ संस्कृतीच्या उद्यारकाची होती असा या दोषांच्या काय- तीर भेद आहे.... हिंदु समाज द्दा जातींचा समुश्चय आहे. सर्व जग हें पाविन्याच्या दृष्टीने एका सोपानपरंपरंत असून ल्यांत आहण श्रेष्ठ आणि महार, वाद्य वगैरे हे कनिष्ट अशी हिंदूंची सामाजिक भावना आहे. सामाजिक उद्चनीच- तेच्या प्रश्नामध्ये मताचा किंवा उपास्याचा प्रश्न नाहीं. आचाराचा प्रश्न आहे.... मतमूलफ किंवा उपास्यमूलक मिन्नता या गोष्टी हिंदूंच्या दृष्टीनें फारच कमी महत्त्वाच्या असतां सिस्ती) झुदुलमान दत्यादिकांस हिंदूंनी आपणांपेक्षां निराळे सम- जण्याचें कारण ते लोक आपणांस हिंदूंदून निराळे सम- जतात एवढेच. विशिष्ट गत मान्य करणारी माणखें आपला समुत्चयय बसवून हिंदूंबायन आपलें परथवल्न स्थापित करण्याचा प्रयत्न करतात, आणि हिंदूंहून वेगळा व हिंदूनी कनिष्ठ ठरविलेला आचार स्वीकारतात तेव्हांच हिंदूंहून वेगळी अशी जात उत्पन्न होते हिंदु आणि अहिंदु यांजमधील फरक. हिंदु हा दयब्द मुसुलमानी स्वारीपूर्वीच्या संस्कृत ग्रंथांत नाहीं. हिंदुत्व- भावना पूवी नव्हती. अथीत्‌ आतांसारखी परकीयतब- भावनाहि पूवी नव्हदी. प्राचीन काळीं भारतांत परकीय येई तो आपल्या राष्ट्राच्या म्हणजे जातीच्या तांवासें लोकांस माहीत होई व त्यातें देय आचार वेतला कीं तो नकळत हिंदु होऊन जाई. फार झाले तर हिंदू झाहेल्या परकीयांची वेगळी जात वनेः... भ्भ्भे 8०्ह ०$ ग्र भक ह डड क्क भभ ० अनक म्ह भक ७२० ७७० कभ भ्ड्डे श्झ्$ क्झ्श क्श्ढ ९ ९५ ग ९६ ! दजा ठरतो. प्राचीन भारतांत मध्यदेशांतून भारतावाहेर जाणाऱ्यांप्रमाणेंच दक्षिणेंत, वंगाल्यांत वीरे जाणा- ऱ्यांनांहि प्रायश्चित्त असे. प्रायश्चित्त केवळ भक्ष्याभक्ष्य- विशुद्धीसाठीं अस्ते. व्यक्तीच्या लहान समूहात आपण एकवंशीय आहोंत ही कल्पना एकत्वाची भावना आणते. मोठ्या समूहांत एकत्वाची भावना उत्पन्न करण्यास एका झासससंस्येखार्ली वास किंवा विसद््य समाज ढोब्यापुढें असेल तर आचारांतील व राहणींतील साइूदय या गोष्टी कारक होतात. क उपास्यमूलक व आचार्यमूलक एकत्वभावना-खिस्ती वगेरे संप्रदायांत ही भावना आहे. या भावसेंत इतर संप्रदायांद्यी भेदवुडि अंतर्भूत असते. ,.. भं हिंदु समाजाचें एकत्व मतमूलक, उपास्यमूलक किंवा आचार्यमूलक म्हणजे संप्रदायमेदमूलक नाहीं तर 'संघट्टन- मूलक' असून संम्रदायसंद्राहक आहे. यांत संप्रदायदयचु- लाला स्थान नाहीं. हिंदूंची समाञजसंवर्थनपद्धति व खिस्ती वगैरे अहिंदू संम्रदायांची समाजसंवर्थनपद्धति यांतींल फरक-हिंदूंची पद्धति सार्वकालिक आहे; अहिंदूंची पति संप्रदायद्षुत्वभावनेवर आधारलेली अतण्व शक्ठृत्व- भावनामय परिस्थितींत भात्र काम देणारी आहे. ... , भावी जगत्संर्कृति हिंदु संस्कृतीप्रमाणें सर्वसंप्रदाय- संग्राहक होऊन असांप्रदायिकांचाहि संग्रह करील ... हिंदुत्व अथवा हिंदूंचा विशिष्ट धर्म अशी जाणीव पूर्वी नव्हती. ख्त्रीधर्म, पुरुपथर्म, कुलथर, जातिथे, राष्ट्रधर्म, मानवधर्म अशी धर्मकल्पनांची भ्रेणि होती. या श्रेणीत “हिंदु धर्म” म्हणून कांहीं विशिष्ट धर्म ठरला नव्हता. र जाति, राष्ट्रधर्म या विशिष्ट भावनांपेक्षां जी अधिक विस्दृत भावना झुयुलमान वर्चखापूर्वी हिंदूंमध्ये होती ती मानवधमाची होय.... नि एखाद्या वर्गाने खतःला हिद म्हणणें किवा न म्हणणें हँ त्याच्या इच्छेवर आहे. मुसुलमान व खिस्ती समाजांप्रमाणें हिंदु समाज परमार्थसाधनविशिष्टत्वमूलया नाहीं. ... भस “ामाण्यवुद्धिवेंदेयु साधनानामनेकता, उपास्यानाम- तियम एतडधसैस्य लक्षणम्‌”? ॥ ही हिदुयमाची व्याख्या नाहीं. ही व्याख्या समाजाची आहे. ही हिंदुधर्मांची व्याख्या नाहीं, कां कीं “हिंदुधर्म'” अशी वस्तूच नाहीं... हिंदू लोकांस एकत्र वांधणारे एक वंधन कोणतेच नसल हिदु समाजांत अनेक ग्रंथींनीं वनलेले समूह अनेक अंतर्गत य॒परम्पराश्र्यी वंधनांनी निगडित झालेले आहेत. २.५ ५५० न मऊ हिंदु समाजास वेदांखेरीज ब्राह्मणांची जात हॅ एक मोठें वथन आहे; त नाऊच्या “शंकांना संल्कारा- करितां ब्राह्मण छागतात. ” ... ... ; पौरोहित्य करण्यास लागणाऱ्या ब्राह्मणाच्या दर्जा- वरून त्यांच्याकडून पौरोहित्य करून घेणाऱ्या वर्गांचा क्क क्स्ह कभ सढ > कक ७१७ क्भ्र क्क क्य ०३ भ्र सड य नक बम्द ब्रज भड ग ०6 6७ ०3 ०० कश ब्श्ड क्क शशश क्म्ड ६६ ९७ ९८ ब द?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now