माझा प्रवास | Majha Pravas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
21 MB
Total Pages :
196
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)९
सी बरोबर असली तर॒उभयतांस सुख होईल. पिता पुत्नाप्रमाणें
परदेशांत वागून जें द्रव्य मिळेल तें निमे वांट्रन घेऊं. माझ्या
माहितीमुळं ग्वाह्हेरीस व झासींस आपल्यास जास्त फायदा होईल
तुझे बापापासन परवानगी मी 'देववितो.”* हे शब्द ऐकतांच
अत्यानंद झाला. हरिपंतास ताबडतोब पंत्र लिटन पेणंटूून बोळावून
भाणिलें. व रात्री सवे कुटुम्ब एकत्र बसून विचार सुरू झाला.
मी प्रथम नंम्रतेनें बोंखं छागळः--“एकंदर आपल्यास कज इ्टेष्टीपेक्षां
ब्यात्ती झालं आहें. अन्नवखांचा खचे तसंच जीं नैमित्तिक कृत्ये
येतात. द्यांचां. खच, छोकब्यवहारसंबंधे पहीपाहुणा पट्टी
वगैरेचा खचे एवढ्यालाच आपली प्राप्ति पुरत नाहीं. याज-
मुळें दरवर्षी थोडथोडें कर्ज वाढतें. तेव्हां एक रकमीं पुष्कळ पैसा
मिळण्यास देशांतर कफिरल्याशिवाय इलाज नाहीं. मी जरी
दूरदेशीं भद्याप गे नाहीं, तरी मला पक्का भरबंसा आहे कीं मी
नीट वागेन, व माझ्यानें प्रवासांतील हाळ सवे सोसवतील, तशांत
काका मजबरोबर संभाळ करण्याकरितां आहेतच. मला हिंदुस्थानांत
जाण्याबद्दल परवानगी द्यावी, कुटुंबाकरितां यत्न करीत आहे, तरी
कुटुंबाच्या नशिबाने. सर्वे. संकटें पार पटून सव चांगलेच होईल,
कर्वे यांचे गाडींत एक भाग गाडीभाईे देऊन करूं, भोजन खच
वगेरे हिस्सेरशांनें देऊं, भापले सोयरे धायरे, खाढ्हेरीहून पत्र
आले. आहे, त्यापेक्षां जावं अर्सच म्हणतात. ?: असं म्हणून स्वस्थ
राहि, तीथखरूपांनीं पूर्वीच्या खवे हरकती पुन्हां काढिल्या, त्यांस
मी घीर करून उत्तर दिं की; “ मी हिंदुस्थानांत जाता तो ख्ियां
करितां जात नाहीं, व मी शपथपूर्वेक सांगतो कीं, मीं त्यांच्या नादास
User Reviews
No Reviews | Add Yours...