मराठी भाषेची घटना | The Making Of Marathi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
The Making Of Marathi by रामचंद्र भिकाजी जोशी - Ramchandra Bhikaji Joshi

More Information About Author :

No Information available about रामचंद्र भिकाजी जोशी - Ramchandra Bhikaji Joshi

Add Infomation AboutRamchandra Bhikaji Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मूळपीठिका-पूर्वहकीगत ३ उत्तरेकडचा प्रदेश व हिमालयाच्या उतरणी या ठिकाणी स्थायिक झाले, च नंतर त्यांची स्ती गंगा-यमुना या नद्यांच्या उत्तरेकडील हिमालया- पर्यतच्या प्रदेशांत होत जाऊन पूर्वेकडे सांप्रतच्या बहार, बंगाल, या आंक्यंपयंव पसरली. पेजावाबाहेर गरंगायगुनांच्या दक्षिणेस म्रथम वरी वर्षे आयीची वस्ती झाली नार. हिंदुस्थानांत आल्यानंतर आर्यांची अवळ आणि यरेच सुधारलेले अश्या लोकांवरोबर गांठ पडली. हे लोक आमच्या प्राचीन अरथांत “द स्यु' या नांवाने प्रसिद्ध आहेत. हे द्रबिड ' नांवाचे, आयांच्या अगोदर सर्व हिंदुस्थानभर राहणारे लोक असे भावलेले आहे. हे छोक बहुतकाळापासून दक्षिणेकडे स्थायिक झालेळे हीते; उत्तरेकडे ते तितके स्थायिक झालेले नव्हते, तथापि त्यांचीं गांवें, नगरे, राज्य, किल्ले इल्यादिकांचें वर्णन ग्राचीन आर्य अन्यांत म्हणजे येदांत आहे. आयीना या लीकांबरोबर युद्ध करून त्यांस जिंकांचे लागलें. त्यांपैकी केल्येक, आर्यांचा धर्म आणि रितीभाती घेऊन त्यांच्यांत मिसळले; कित्येक जिंकले जाऊन आयीचे सेवक बनळे. या सेवकवर्गापासुनच पुढें हिंदूसघील निरनिराळ्या जाती उप्पन्न झाल्या, त्यांपैकी कित्येक आयच्या बरोबरीने नांदत आहेत. तथापि आर्याच्या श्रेष्ठ संस्कृतीचा त्यांचेबर पगडा पटून आर्यमाषा जी सं स्कृ त, तिचा त्यांच्या द्रा विडी भाषांवर पुष्कळ परिणाम झाला आहे, आमचे पूर्वज आणि पार्यांचे पूर्वण आपणांस आर्य ह्मणवीत. “आर्य” या शब्दाचा अर्य * शेतकी करणारे ? असा दिला आहे. अर्थात्‌ ते स्थायिक सुघारणेच्या मार्गात्य लागलेले होते. * हिंदू? हा द्द पारयांच्या पूर्वजांच्या भाषेतून मुसलमान लोकांच्या दारे आला. अुर लोक आह्यास सिंधूच्या कांडी राहणारे, अतणच “सिंधू लोक” अख झणत. अद्लुरांच्या भाषेंत स? चा '६' होतो असा नियम आहे. त्या- प्रमाणें 'छिंधू? या दाब्दापासून हिंदू? हा दाब्द झाला. मुसळमान लोकांच्या भार्षेत हिंदू? याचा अर्थ वाईट आहे. पण तोच दन्द आह्षांस सांप्रत कायमचा लावलेला आहे, ग्राचीन आर्य लोक विंध्य आणि हिमालय या दोन पर्वतांच्या मधल्या प्रदेशांत फार दिवर राहात होते. त्यांनीं त्याला ' आया वर्ते ? असें नांव दिलें आहे. तसेंच त्यांनी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now