पेशावाईचें दिव्य तेज | Peshavaaiichen Divya Tej

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पेशावाईचें दिव्य तेज  - Peshavaaiichen Divya Tej

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पेशवाईचें दिव्य तेज प्रकरण पहिले भाऊर्बंदकीची आग इसवी सन १७९५५ मधला कोंकणातील हिंवाळा जरी प्रतिवर्षी येणाऱ्या हिंवाळ्याहून भिन्न नव्हता, तरी त्या हिंवाळ्याला मागच्या वर्षांची कोकणपट्टी काहीं त्या वर्षी दिसली नाही. मागच्या वर्षी कोकणपरट्टींत तुळाजी आग्रे सखवेल यांचा दरारा आम्ययांच्या उभ्या दौलतींत गाजत होता. त्या दौलतीचे सस्थापक रणश्ूर दर्या- सारग कान्होजी आंग्रे याच्या निघनानतर जरी त्याच्या मुलांच्या आपसांतील भाऊबदकीमुळें त्या दौलतीची घड एकीकडे आणि शीर एकीकडे अर्शी दोन शकले झालीं होतीं, तरी त्या दोन शाकछाना पुन्हा पालवी फुटून थोड्याच दिवसात त्यानाच पाळे मुळें उगवू लागलीं, व आजला त्या पाळामुळानीं बराच जोमाचा जीव घरला होता. श्रीमत बाजीराव पेशव्याच्या कारकीर्दीत कान्होजीच्या पश्चात्‌ त्याच्या दीलतीला औरस पुत्र संभाजी आग्रे आणि दासीपुत्रांपैकीं वडील पुत्र मानाजी आप्रे याच्यात दौलतीचा तटा विकोपाला गेला, ब पेशव्यानी मर्थ्ये पटून त्या दोषा भावाना वडिलार्जित दौलतीची वाटणी करून दिली. त्यात उत्तरेकडे कुलाब्यापासून दक्षिणेकडे बाण- कोट पावेती पश्चिमेकडून आरबी समुद्रापासून पूर्वेकडे सुमारे पन्नास साठ मेल रुदीचा प्रदेश मानाजी आग्ययाच्या वाट्याला गेला, आणि बाणकोटापासून दक्षिणेकडील आग्ऱ्यांची दौलत-पश्चिमेकडून पूर्वेकडे सुमार तितक्याच रुंदीचा प्रदेश संभाजी आंग्य्याला मिळाला, या- प्रमाणे दोलत जिवंत राहिली; पण भाऊबंदकीदी त्याबरोबरच जिवंत राहिली, व एका देहाचे दोन हॉते एकमेकॉवर वार करण्यासाठी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now