क्रांत - दर्शन | Krant -darahan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : क्रांत - दर्शन  - Krant -darahan

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सरकारच्या आदानास उत्तर ९ म त्ययाचा र्थ आहे. असेब्लीमध्यें जाऊन सरसनापतीचें पुराणे चुपचाप छॅकायचें आणि तो सांगेल त्याला संमति दयायची ! ज्याप्रमाणे कापल्या यक्ष- य्सणादिक धार्मिक दिथींत पति सैझल्प सोडतो आणि पतली स्याच्या हाताळा हात सायते, (तसा ह्या प्रकार होईल. म्हणजे हिदुस्याननें सुशीमे आपले जन- धन हप्रजसरडारटा क्षपण करावयाचें, सरकारच्या दरयारांत जाऊन वेंदेल साहेपांच प्रवचनें ऐळून द्विसक फार्यात सरफारळा मदत करायरयाची, मग अहसित स्वराज्य मिळविण्याचे जं काँग्रेसचं म्रीद बाद त्याचें काय कराययाचें ? त्यावरील प्रिश्वास उडारा अ्सळा तर स यदुळून घेठळं पाहिजे, पण गांधीला च माझ्या सारख्या अस्तेय लोकांना हिसेनं स्वराज्य मिळल हदी गोष्ट पटत नाहीं. म्हणजे पालंसेंटरी प्रोप्राम ( दरवारी राजकारण ) पटत नाही. आम्हांठा पुक घ्य भागे पटतो तो आदेसेचा. भ्हणून ह्या युद्धास जितका होईल तितका विरोध करणें आापलें कर्तव्य आहे. मथांत च आम्हाला पूर्वीरेक्षा अधिक दुद्ध: साधनें वापरादी लागतील. जेलमध्ये जाणारांची सॅयम.- पीझता, कतेव्यनिष्ठा व भक्ति वाढली पाहिले. स्यांच्या चागशुकीचा इतरांवर चांगला परिणाम झाला पाहिजे. इतकया दक्षतेने व काळजीपूर्वक आम्हांला पुढे पाऊळ रारळें पाहिजे. पण जेलमध्ये जाणाऱ्यांत युद्धाच्या प्रतिकाराची पाके कोलून येट्रेल ? तुमचे सहकाय थ पाठिव आम्हांला आहे, तुमच्यातर्फे झाम्ही तेथें जातों, दुमचे प्रतिनिधि म्हणून जातो, असें असेल तेव्हां च भामच्या विरोधात क्ति येईल. आमच्यात य तुमच्यात एकसूत्रता पाहिजे. क्षामच्या विचारांच्या मार्गे तुमचे पाठवळ असेल तर च सत्याम्रह्दांव प्रचंड दॉन्टि य्रेईल. चुसते हात बर करून संमति दिल्यानं काम भागणार नाही. ठिकडे सुरोपकडे पहा. छे आपल्या स्वातंन्याकरतां किती स्याग कर्शत भदत? लाखा माणसांचा य कोव्यवाधे रपयांचा बळि दिला जात भाहे. तुमचें द्दि आम्हाला प्रत्यक्ष सहकार्य हर्वे, जित सहकार्य हवें. ते सहकाये लाखी लोक विधायक कार्यक्रमात भाग घेतील तेव्होचच मिळेळ. जुसते हात वर करण्याच्या त्यागाने मिळायचे नाही. तुमचे सहकार्य सजीव आणि 'च्यापक असेल तर' - अेळमध्यें जाणारे आम्ही मूठभर च लोक असलो तरी यश मिळवू. मास्तीचे उदाहरण तुम्हांला माहीत आहे. त्या महाबळवान्‌ शक्षसांसध्ये तो एकटा जाऊन *




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now