लाल झेंडा | Laal Jhendaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laal Jhendaa by गणेश जोशी - Ganesh Joshi

More Information About Author :

No Information available about गणेश जोशी - Ganesh Joshi

Add Infomation AboutGanesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्र अ शप क ण न्य आापल्या प्रमुखान मला दोवटीं बजावळग्र, फारच घोक्याचं वाटले, तर ही कल्पना सोडून द्या. ” कराने मान हलवली व आपले टपोरे डोळे अनॉोल्डिकडे वळवले. *'कल्पना साइन द्यावयादी १ मग हा इतका खटाटोप उगाच केला वाटते १” “ छ: ! छ: ! तम नाहीं रे १ त्याच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच, कीं, हवा जर फारच वाईट असली तर हं धाडस करू नये, ” कार्टनं निश्रास सोडला. ** अस्स ' मला वाटले कि तूं म्हणणार, सगळाच कारभार आटोपला, म्हणून ' सगळं कसं अगदीं यंत्रासारखं सुरळीत चाललय. थोडावेळ, त्या खिडकीकडे पहात, व चाहूल घत, ते तसच अंधारांत उभ राहिले. खरं म्हटलं, तर ते कांहीं क्षणच उभे होत, पण त्यांना त युगाम्रमाणं भासले. कारखान्याची काळी कृठ, उंचच्या उंच चिमणी, त्यना समोर दिसत द्ोती. दोघांचंही लक्ष तिच्याकड गळं. अर्नोल्डिच्या तोंडावर कसलीच भावना उमटळी नाहीं, पण काळच्या मुंद्रवर मात्र स्मित झळकलं. तो जणूं. चिमणीला उद्देशून, स्वतःशी पुटपुटत होता ““ थांबव, एकाद्या मांजरासारखा तुझ्यावर झरझर चढतो, आणि उद्यां... हजारों जण तुझ्याकडे आश्चर्यान पहात बतील. ” त्यांना पावळांची चाहूल लागटी, रखवाळदार, गस्त घालून परत यत दांता. कृणाशीं तरी ती बोलत भसावा. ““कौण बरं असेल त्याच्या बरोबर. ! हात्तिच्या १ कृत्र्यांशीं,' ते हात ना व्याच्या बगेबर. ” तो खोलींत गला व स्टरोव्हपाशीं जाऊन बसला. “ चला उठा, ” असं म्हणत काले उठला. त्याच्या हातांत बादली असून. अनोल्ड त्याच्या मागोमाग जात आहे. सगळं अगोदरचं ठरलं असल्यानं, प्रश्न विचारण्याची जरूरच नाहीं. आपण काय करायचं, ह दोघांनांही पुरं ठाऊक आहे. अर्नोल्डच्या मन(त विचार आला, त्याला म्हणावं “काळं, ती बादली खालींच राहू दे. इतकी जड बादली घेऊन तू वर कसा चढणार १? '* पण मग त्यांच त्यालाच वाटलं, कीं आगाऊ सगळं अगोदर ठरलंय, मग आतां शेवटच्या क्षणाला, त्यांत फेरफार करतां कामां नय.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now