स्त्रियांशीं हितगूज | Striyaanshiin Hitaguuj

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Striyaanshiin Hitaguuj  by भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikariमु. गो. देशपांडे - Mu. Go. Deshpande

More Information About Authors :

भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

No Information available about भाऊ धर्माधिकारी - Bhau Dharmadhikari

Add Infomation AboutBhau Dharmadhikari

मु. गो. देशपांडे - Mu. Go. Deshpande

No Information available about मु. गो. देशपांडे - Mu. Go. Deshpande

Add Infomation AboutMu. Go. Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र) शनियमनाचे पुरस्कर्ते असे ग्हीत घरून चालतात की, काम हा अजिंक्य आहे; मानवी जीवितातील-किबहुना साऱ्या प्राणिमात्रातील जीवनतच् भ्हणजे कामप्रेरणाच होय; प्रत्यक्षाप्रत्यक्ष आपण त्याच प्रेरणेभ आपले गारे व्यवहार करीत असतो; आणि जर आपण ती मलभव प्रेरणा दडपली तर अनधकारी असे परिणाम आपल्याला भोगावयास लागतीळ; त्यामळे समाजाचा ऱ्हास होईल, अर्थातच जर आपण नेसार्गिक प्रेरणाच्या अनुरोधाने जगणे आवश्यक टरते तर मग सतर्तिनियमनाशिवाय गत्यतरच उरत माही हे सव म्हणण पुष्कळ अशी खरे आहे; पण सर्वाशी नव्हे. आधी आपण अशी खात्री बाळगली पाहिजे का आपण आपल्या प्ररणा, काही फार कह्यात स्स ५ ठव शकता, त्या दडपून टाकणे हे जस अनिष्ट तसेच त्याना वळण लावणे, सुप्रवत्त करू शकणे हेहि प्रयत्नसाध्य भाहे ह आपण जाणले पाहिजे, क्राम- विषयक तुष्णा हीच मानवाची एकमेव तुष्णा नव्हे. अथातच अनेसागिकपण न वागतादेखील जर आपण राजाण रीतीनी वाग लागला तर आद्य सय- माला पोचणे कठीण नाही. त्यासाठी मात्र आपणास नुराते सयमाचेच कातशून्य वरत आचरणे जड जाईल व त्यात विद्वेष स्वारस्यहि राटणार नाही, म्हणून काही हेतुसिद्धी मनाशी धरावी. आपण कामसयम का करीत आहोत १ एकमेकाच्या जीवनात अधिक समरस होण्यासाठी. एवमेकाच्या आत्मिक आतरात अर्धिष्ठत होण्यासाठी. एकमेक सोज्वळ प्रीतीचा म्वर्गीय आनद घेण्यासाठी. अश्या तऱ्हेचे जर एखाद विधायक तत्त्व स॑यमापीटी गसेल तर तो सयम शक्‍यच नव्हे तर अत्यत सपरिणामी ठरतो. * सर्तार्तानयमन करून जी जीवनतत्त्वाची शोंषणा केली जाते व आयुष्याला एकतऱ्हेची लालसाप्रियता जडते ती या सयमदहील जीवनात जाते आणि अधिक तेजस्वी- पणाने आपण जग्‌ लागतो; अधिक निकटसान्िऱ्यात येता. महात्माजी ज्या वेळी म्हणतात की, “ “बा'कडे कामवाखनेन पाहण्याचे सोट्टन दिल्यापासनच मी वेवाहिक जीवनाचा आनद लट्ू लागलो” त्या वेळी त्या त्याच्या विधानात फार खोल अथ आहे हे आपल्या ध्यानी आले पाहिजे. 4 1५]]15 : 362 ग्रा स्टिडप्णाो (0 छल, (0७, ल फ्ला 01 562५8) &)॥७876006,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now