महाराष्ट्र कविचरित्र भाग २ | Mahaaraashtra Kavicharitra Bhaag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtra Kavicharitra Bhaag 2 by जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

Add Infomation AboutJagnnath Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाराष्ट्र--कि-च स्त्रि. ज्या काष्टी प्रगटला पावक । त्या काष्ठाते जाळीन करी राख तसे ब्रह्मज्ञाने होय देख । तर्कातर्क जळालेती ॥ ९१ ॥ तस गुरुज्नाने करितां दाखरमंथन । तेथे अनुवाच्य प्रगटे हुतागन ॥ तण गब्दब्रह्मात जाळोन । झाला आपण नाहीच ॥ ९२ ॥ जोवरा काष्ट्रासी काष्ठपण । तोवरीच अग्नी आपण ॥ काष्ट नि शप जाता| जळान । जाय विझोन आपणही ॥ ९३ ॥ तसा जोवरी आहे देहाभिमान । तोबरीच दशब्दब्रह्माचे भान ॥ उठता चौदेहांचे ठाण । शब्द जाण नि.दब्द होये ॥ ९४ ॥ जोवरी शद गि दाव्द साठा नाही । तोवरी ज्ञान तेचि अज्ञान पाही । जगे वटे स्मरण करितां काही । परि नाही भावभक्ति ॥ ९७ ॥ आधी आत्मत्वाचे विस्मरण । तोचि भूतसंचार जाण । त्यावरी विद्याभिमानाचे मद्यपान । मग शब्दवक्रह्य आपण जपत ॥ ९६ ॥ तरी त्याचें ज जे जल्पन । त ते अविंद्याचि मिथ्या जाण । एस जाणोनि आपण । सहज होवोन राहे रे ॥ ९७ ॥ दापरत्नाकर, अध्याय ८. खाळील विवेचन पहा!--- जसा जळामाजी उभा राहत । तो आपणासी जळामार्जी देस्वत ।। बुटाला म्हणनि बोव मारित । नाही हेत आपुला ॥ ९८ ॥ आपण तडीस उभा राहे । जळासि त्यासी सवंध काय । जळ पाहतां आपुला भास होय । म्हणोनि मारी तो हांका ॥ ९९ ॥ तो जरी जळामाजी बुडता । तरी वडाला कोण म्हणला * । बोवेचा नाद कैसा हाता । तसी तुजला अहंता नाथिर्ल! ॥ १०० ॥ तूं जरी देह असतासी । तरी देहकमार्सा न जाणतासी ॥ पापपुण्ये न वततासी । धरी मानसी खूण ह ।॥| १०१ ॥ तैसा जो जळी बुडाला । तो बोबेसकट गेला ॥। मग आठव नाही द्याला । वाहवला प्रवाही ॥ ३०२ ॥ मी मेला ऐसिया प्रेता । कोणी देयिल सांगतां १ ॥ हे अवघी मिथ्या वाती । होई आतां साव ॥ १०३ ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now