निशस्त्रांचें राजकारण | Nishachaya Rajkaran

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : निशस्त्रांचें राजकारण  - Nishachaya Rajkaran

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(८) योजल्यानें कायं होईल. हिंदुस्यान सरकार हॅ कजे देणाऱ्या लोकांना जबाबदार आहे. करांच्या देशाचा मोबदला नोकरशाहीकडून योग्य तऱ्हे मिळत नाहीं म्हणून करबंदी करा, आणि“नोकरशाहीचे आंघेकार काहून घेऊन आमच्या हातीं द्या, व ते आम्ही अधिक लोककल्याणपर तऱ्हेने वापरू, असें भाश्वासन जनतेला देऊन ते पार पाडल्यासाठींच स्वयंनिर्णयाचंध आहे. ६९--७३ क हिंदुस्यान सरकारचें उत्पन्न १३ कोटी पौड आणि कर्ज ८९ कोटी पॉड आहे, म्हणजे साघारणत: पाच टक्क्याप्रमाणें व्याजाची रक्कमच सुमारें उत्पन्नाच्या एकतूतियांश होते. अशा स्थितींत हिंदुस्यानचें सर्व उस्पन्न पूर्णपणें बंद करण्याची जरूर नाही. करबेदीने जरी दहा टक्के वतूल कमी झाला तरी सरकारच्या सावकारांस व्याज मिळण्यादी घालती वाहू लागेल आणि हॅ स!वकारमंडळच इंग्रज नोकरशा्रीस दूर करून लोक- प्रतिनिधींच्या हात! अधिकार देण्याचा आग्रह घरील. करबेदीच्या चळ- यळीनें उत्पन्न होणाऱ्या घोक्याची सूचना खावकारांना देण्या कामहि व्हाच संघ करील. ७४-७६ अकरण दं बॅ. स्वयंनिर्णयी खंघाची कतेव्यमीमांसा. स्वयंनिणयी खंथाचें राजकारण निराळ्या स्वरूपाचें आहे. त्याला अतु- -रूप असा सामाजिक व नैतिक विचार त्तयार केला पाहिजे. स्वराज्याच्या प्रातीने हिंदुस्थान ब इंग्लंड या दोघांचाहि फायदा भाहे अशी खात्री पट* ल्यानें 'चळवळ करणाऱ्यांच्या मनात निप्लेयता येईल. तर्घेच स्वराज्य” प्राततीनें राष्ट्र अधिक प्रगमनरशाल व सुखी षोईल अशी हिंदी जनतेची खात्री पटवून दिल्याने करवेदीची चळवळ टॅ धर्म (न्याय्य ) युद्ध वाटून त्यांत सर्व लोक खामील होतील. चळयळ करणारे स्वतःच्या यवनात जागणारे य प्रतिपद्ष्याशाे लपाडी न करणारे पाहिजेत, स्त्रशज्य मिळा- ह्यानें लायक इंग्रजास उपद्रव होणार नाही. दिंदुश्यानाला कर्ज येव असल्यामुरळ॑ राज्यक्षारमार नीट चाळून खादकारात पत राहण्याकरिता लायक इंग्रज नोकर ठेवावे लागतील, आणि इंग्डेड रोकहयाछा खाय-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now