मनोहरची आकाशवाणी २ | Manoharachii Aakaashavaanii 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Manoharachii Aakaashavaanii 2 by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मनोहरची आकाहावाणी झाली होती आणि त्याच्याकडूनच त्याला *वेट्झलार *ची करुण कहाणीहि कळली होती. हिटलरने आपल्या सत्तेच्या जोरावर ज्यू लीकांची जी राक्षसी लांडगेतोड केली होती, तिला वेट्झलार वळी पडला होता. त्याचं अमूल्य व दुर्मिळ पुराणवस्तूंचे दुकान लुटण्यांत आलं होतं त्याच्या सर्व मालमत्तेवर डाका घालण्यांत आला होता व तो स्वतःहि ठार झाला होता. त्याची एकुलती एक मुलगी *रूथ ” प्रवासासाठी परदेशी गेली होती म्हणून वांचली म्हणायची ' ' परंतु ती आतां कुठं होती कुणालाच माहीत नव्हतं. लडावेगनं या खूथला कित्येक वघीपूर्वा ती आपल्या बापाबरोबर राजवाड्यावर आली असतांना एकदांच काय तं पाहिलं होतं. पण या वेळीच तिच्या कारुप्यपूण, स्वाभिमानी, मोहक मुद्रेचा ठसा त्याच्या मनावर पक्का उठला होता व मार्टिसकटन तिची शोककथा त्याला कळली तेव्हां तिच्याविषयी एक प्रकारची गाढ सहानुभूत त्याच्या मनांत उल्तन्न होऊन त्याला वाढू लागलं, रूथला शोधून काढलं पाहिजे. अन्‌ तिच्यावर आपल्या मायेची पाखर घातली पाहिज. परंतु रूथचा शोध लागायचा कसा १ या प्रश्राचं उत्तर त्याला कांही केल्या सांपडेना. मनांतल्या मनांत तो साचत व॒ कष्टी झाला. पण एके दिवशी वाचनालयांत ग्रंथवाचन करीत असतां त्याचं लक्ष सहज शेजारीं वार्चात असलेल्या व्यक्‍तीच्या हाताकडे गेलं. तीं कोणीतरी नाजुक स्त्री असली पाहिज असं त्याला वाटलं आणि त्या हाताच्या मनगटाकडे त्यानं आधेक लक्षपूरववक पाहिलं तो वट्झलारच्या संग्रहांत त्यानं कित्येक वर्षापूर्वी पाहिलेलं एक दुर्मिळ नाणं त्याला दिसलं. “तं वेट्झलारची मुलगी रूथच का १* असं एक्रा चिठी- वर लिहून त्यानं ती चिठी पुढं केलीं. रूथनं चिठी वाचली, चुरगाळली अन्‌ ती उठून निघून जाऊ लागली. पण छुडविगनं तिला अडवलं व म्हटलं, “आज कित्यक दिवस मी तुझ्या शोधांत आहे. १ आपल्याला कुणी ओळखाव, आपल्या ज्या पितृसुखाची आणि वभवाची मदांध हिटलरकडून राखरांगोळी करण्यांत आली, तिची आठवण करून ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now