विदर्भ संशोधनाचा इतिहास | Vidarbh Sanshodhanaachaa Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विदर्भ संशोधनाचा इतिहास  - Vidarbh Sanshodhanaachaa Itihaas

More Information About Authors :

नारायण नागोराव हूड - Narayan nagorav Hood

No Information available about नारायण नागोराव हूड - Narayan nagorav Hood

Add Infomation AboutNarayan nagorav Hood

वा. वि. मिराशी - Va. Vi. Mirashi

No Information available about वा. वि. मिराशी - Va. Vi. Mirashi

Add Infomation AboutVa. Vi. Mirashi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दी क डॉ. केदाव लक्ष्मण उर्फ भाऊजी दप्तरी, डी. लिटू यांचा अभिप्राय डॉ. य. ख. दंशयपांडे थांनी * विदर्भ संशोधनाचा इतिहास ' हा श्री. नारायणराव हूड यांचा ग्रंथ माझ्याकडे ता. २२-१९ ०-५ ३ च्या पर्वरात्र पाठविला; आणि ता. २८-१०-५३ रोजी व्हाव- याच्या ग्रंथ प्रकाशन समारंभाच्या पूर्वी, ग्रंथावरील माझा अभिप्राय पाठवावा, अधी आक्ञा त्यांची मला केली. मळा दिलेल्या थोड्या वेळांत संपूर्ण ग्रंथ वाचणे अशक्य दिसले म्हणून श्रथमतः माझ्यावैषर्याच काय लिहिल तेच वाचून, माझ्या मतांचे प्रतिबिंब या आरक्षांत कस पडले, ते पाहिलं. आणि ते प्रतिबिंब, माझा उपानिपदांवरील मोठा ग्रंथ प्रसिद्ध झाला नसतांहि मुख्यतः अगदी बरोबर आहे, ह पाहून, मी अगदी आश्चर्यचाकैत झाले ! व मल्य पूर्ण समाधान वाटलें. त्या प्रतिबिंबांत दोन मुद्रणदोप आहेत. पान २२७ ओळ १ ९ येथे “अपौर्पेय'' या ठिकाणा “पास्पेय'' पाहिजे; आणि पान २४० ओळ १८ येथे “सूत्रं!' या ऐवजी “* सुत्रावरील श्री रोकराचांयांचं भाष्य'' असं पाहिजे, पान २४२ ओळ 9 येथे “ एकोपानिषदूभाष्य ?' या ऐवजी “ एकादशोपानिषंदूभाष्य ' पाहिजे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now