श्री अरविंद | Shrii Aravind

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Aravind by नवजात - Navjaatम. अ. करंदीकर - M. A. Karandeekar

More Information About Authors :

नवजात - Navjaat

No Information available about नवजात - Navjaat

Add Infomation AboutNavjaat

म. अ. करंदीकर - M. A. Karandeekar

No Information available about म. अ. करंदीकर - M. A. Karandeekar

Add Infomation AboutM. A. Karandeekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना त्र जाणिवेच्या आत चालू असते. ते कार्य ज्याच्यावर सोपविलेले असते तो अवतार कागगृहात जन्माला आला, किंवा त्याने कोणालाही पाहिलेले नसले, तरीही तो ते कार्य करतोच करतो; कारण ते जाणिवेच्या आतले, उन्मन आणि भौतिक जीव याची सांगड घालून देण्याचे कार्य असते. जाणिवेतली ही सांगड घालून देण्यासाठी त्याला मान्यता लाभण्याची किंवा कसल्याही बाह्य सामर्थ्याची जोड मिळण्याची आवश्यकता नसते. पण एकदा ही सांगड घातली गेली म्हणजे नंतर तिचे पर्यवसान मात्र बाह्य विश्‍वातील प्रारंभीच्या आदर्श नगरीपासून शेवटी सर्वांगपरिपूर्ण जगाच्या प्रस्थापनेच्या स्वरूपात घडायला हवेच. राजकीय, सामाजिक व आर्थिक अशी विविध ध्येये मानवजातीसमोर ठेवली गेलेली आहेत आणि त्यांच्या सर्वश्रेष्ठ स्वरूपाच्या दारा प्रत्येकाला स्वतःच्या सवोच्च आंतर व बाह्य क्षमतांचे सार्थक करून घेता येईल अशा एखाद्या नव्या जीवनसरणीचा शोध मानवता चाचपडत आणि चुकतमाकत करीत आहे. परंतु अधिक गतिमान बनविलेल्या भावी उळ्ांतीचे ध्येय मात्र मानवतेसमोर क्वचितच ठेवले गेले. खरे सुख, पूर्ण शांती आणि निःशेष ज्ञान यांचे मानवता ज्याच्यासाठी प्रयत्नशील आहे त्या साऱ्याचेच- साफल्य या पुढल्या उक्कांतीतच सामावलेले आहे. आपल्यापुढे आज असलेल्या समस्यांची उत्तरेही या उळ्कांतीतच मिळणार आहेत. प्रस्तुत ग्रंथाने वाचकांतल्या काही थोड्यांनाही उन्मनी जीवनाची प्रेरणा दिली तरी त्याचा हेतू सफळ झाला असे म्हणता येईल. नवजात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now