कविता संग्रह | Kavitaasangrah
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
230
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सीताखयंवर. ३
य्रेदोनि आज्ञा क्रपिची निघाला, अमात्य घेवोनि सभेसि आला. ॥१९
य मंडप घालुनी मग सभा शंगारिली कूसरी;
लोपे ते अलकापुरी, सुरपुरी ते ही न पावे सरी. ।
टता घाडुनियां सभेसि जनकें पाचारिले भूपती.
आले ते महिचे असंख्य दृपती, वक्क गणावे किती * ॥ २०
अंग वग भूपती कलिंग शुंग पावती.
गोट गु्जरादि कामवोज भोज धांवती. ।
सघायचय माळवी नाळ न्चोळ भार चालले,
मच्याळ पांचियाळ नेपाळ सव पातले. ॥
कामवीर कामख्प काट्मिरादि विक्रम
द्रवीड रायचोर केरळादि येति संख्र्म. ।
चिगूळ ते नत्रिलिंगगय मंवरा उचाटले.
अचाट ते सुरा माहराष्ट्र सम पातले. ॥ र्
मानदेश खानदेश. राय वांद देिचे,
वऱ्हाड माखाड छाड गांड गूजराथिंचे, ।
भद्रिपाट बद्रिकेदारिचे ते भूयती
> ६)
सट
अचाट जाट ते दहाट आट काट मीळती. ॥ २३
य चउली प्रयाग रूम हापसाण देशिंचे
भींत्रडी कल्याण बागलाण कालठाणिंचे. ।
बटवूर चंदाऊर बॅकापूरिंचे किती £
मळूलिवेदर रायवाग देदिंचे विलासती, ॥ २४
गॉालकुंडि काबुलादि भूप हिद्स्थानिचे,
शीवकांचि सोरटिचे राय सोमनाधिंचे, ।
घटीपली बिजापूर भागानगरिची दळें
येति झाडिचे द्रवीड फिरंगाण ते वळे. ॥ २५
बीड ते ठाहूर वीर खर ते झूगालिंचे,
मऱ्हाट हाटकर येति राय देशदेशिंचे, ।
समस्त भूपती सभेसि वैभवासि दाविती
बंद्य वंद्य राय? त्यांसि बंदिलोक वानिती. ॥ २६
१. क्रबेरनगरो, २. अमरावती तुलना,
User Reviews
No Reviews | Add Yours...