आशावादी | Aashaavaadii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आशावादी  - Aashaavaadii

More Information About Author :

No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar

Add Infomation AboutSridhar Vyankatesh Ketakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
होता तर॒पांच वर्षात लंडनमध्ये कोणकोणत्या नवीन व्यक्ती आल्या व गेल्या याचा हिशोब बॉरिर्टर सुतारे यांनी घेतला. त्याप्रमाणे दर- साठच्या नर्वान येणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात अस- छेल्या कल्पनांमर्ध्य ब्रह्मगिरींस कांह्दी फरक दिसत असे काय, आणि त्यावरून हिंदुस्थानचे वाता- वरण दरसाल करस बदलत चालले आहे याची त्यांस कल्पना येत होती काय, इत्यादि चौकशी होऊन हिंदुस्थानच्या स्थितीविषयीं व इतर गोष्टी- विषयीं चचा सुरू झाली. त्यात राजकारणाचे प्रश्न होते, हिंदूमुझछुलमानाचे सामाजिक प्रश्नहि येत होतेच, त्याप्रमाणे कांहीं वेयक्तिकाहि प्रश्न होते. बैयाकतिक प्रश्नामुळे ब्रक्मगिरींच्या घरची काही माहिती निघाली. ब्रह्मगिरि हे त्यांचे आडनाव मुळीच नाही, त्यांचे मूळचे वैयक्तिक नांवहि नाही. त्यांचे नांव देवीदास होतें. त्यांनी सन्यास घेतल्यानंतर ब्रह्मगिरि हे नाव घेतले. हे रहाणार मूळचे वन्हाडातले. त्याना आईबाप, भाऊ, बहिण, बायको यासारखे जवळचे आत्त हिंदुस्थानांत कोणी नाहीत. त्यांनीं आफ्रिका, यूरोप, अमेरिका या तीन खडात प्रवास केला. सन्यासी असून बहुतेक प्रसगी सामान्य व्यक्तीचा पाषाख ब्रह्मगिरि ठेवत याचे कारण सन्या- शाच्या पोषाखामुळे लाकाचे त्यांन्याकडे जे नेहमी लक्ष जाई तें त्यांनां नको हाते. शिवाय सन्यास- घमे हा खरा अतःकरणाचा आहे, पोषाखांत किवा बाह्यापाचीत वाही असंहि त्यांचे मत होते शिवाय कवळ सन्याशी म्हणून जगांत हिंडावे ही इच्छा स नि । तसे हिंडत असले म्हणजे खरे जग समजत नाह. आपण छाकांपासून आलेत राहतो आर्णि केवळ तत्त्वे बोलणारे बनतो असे त्यांस वाट. शिवाय ज्या दशांत त्यांनीं सन्यासी म्हणून प्रवास केला त्या देशांत सन्यासधमीची महति म्हणजे सन्याशाचा योगक्षम दुसऱ्यांनी चालवावा ही कल्पना परिचेत नाहीं, आणि अत्ममल त्यामुळें स्वत:च्या प्रवासासाठी किंबा योगक्षेमा- साठीं पैसे मिळविण्याची जबाबदारी त्यांच्याबरच पडे; म्हणज कोठे तरी काम करूनच पैसे मिळ- वावे लागत. कर्घधी कीं त्यांचे खरे स्वरूप लोकांनां कळून येई आणि अशा ठिकाणीं त्यांनां त्यांच्याबरोबर काम करणारी मंडळी देखील पैले देत. त्यांनीं व्हिकझिर्टिंग काड “स्वामी ब्रह्म गिरि'' या नावाच्याच छापलेल्या आहेत. त्यांचीं न्याख्यानें म्यांचेस्टरला अगदीं गरीब लोकांम््यहि झालीं आहेत. आणि छँकॅशायरच्या मजूरवगातल्या ख्रापुरुषांनीं देखील त्यांना पैसे दिले आहेत लकॅशायरचा नाश व्हावा अर्सं त्यांनां मुळींच वाटत नाहीं व त्याच्यायोगाने हिंदुस्थानचे कल्याण होईल असेहि वाटत नाहीं. हिंदुस्थानांत कपडा महाग होईल. आणि येथले कांद्दी मिळवाले गबर बनतील एवढेच. मॅन्चेस्टरच्या मजूरवगोविषयी देखील त्याना सहानुभूतीच बाटते. जसे हिंदु- स्थानांतले गरीब तसेच तिकडले गरीब. त्यांनीं कां उपाशी मरावे; असे त्यांस वाटते. डलट म्यान्चे - स्टरचा कांहीं उत्पात होऊन नाश झाला म्हणजे तथील कापडाच्या गिरण्यांचा घदा बुडेल एवढेंच नाही तर गिरण्यांनां यंत्रे किंवा यंत्रांचे भाग पुरविणाराचाहि धदा बुडेल आणि हंदुस्थानां- तील गिरण्याहि अडचर्णीतच पडतील. इग्लंडरच अकल्याण झाल्याने हिदुस्थानचे कल्याण नाहीं. शिवाय हिंदुस्थानी मालाला इग्छडमध्ये मागणीहि कमी येइल, भाव कमीं येईल आणि शेतकरी नुकसान पावतील आणि हिंदुस्थानचे अनेक धंदे बसतील प आ देशाचे कल्याण ही स्थिति तात्पुरतीच असते, म्हणजे दोघांची लढाई चार्ळू असली तर संबढया- पुरती असते. इंग्लंडच्या कल्याणा हिंदुस्थानचे कल्याण वाढणार आणि उलटपक्षीं हिंदुस्थानच्या कल्याणाने इंग्लंडचे वाढणार असेंच त्यांचें मत झाले आहे, याप्रकारे ब्रह्मगिरींचा पूर्वीतेहास आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now