हाच मुळाचा बाप | Haach Mulaachaa Baap

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Haach Mulaachaa Baap by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अक पाहिला ७ अवश्य आहे असं ज्या सुलीला वाटत नसेल, तिनं लम न केल्यास समाजानं विला उत्तेजन दिलं पाहिजे. आधींच मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा वाढत आहे, त्यासुळ मुलींच्या बापांना अचुरूप वर शोधण्याच्या कामीं फारच मोठा अडथळा येत आहे--- मंजिरी:--हुंड्यामुळं नव्हे वाटतं ? राव०:--े, छे, सुळींच नव्हे. ती कल्पना अगदीं श्रामक्र आहे. हुंडा म्हणजे वरदक्षिणा-शास्त्रानं ठरविलेली--- मंजिरी:--आणि मुलाच्या बापानं लिलांव वाढवलेली--- राव०:--ऐक आधीं. शास्राने ठरविलेली एक रूढी--नव्हे आचार आहे. दाक्षेणा दिल्याशिवाय दान सफल होत नाही, म्हणून कन्यादानाला वरदक्षिणा ही अत्यंत आवश्यक बाब आहे. तें राहूं दे, पण काय सांगत होतों मी १ हं सुलींची वाढती संख्या. मुलींची संख्या वाढत असल्यासुळं--- (निशा व उषा येतात. ) मॅजिरीः--व्यांच्यासाठीं खोलींतून आणखी दोन खुच्या आणणं आवश्यक झालं आहे. काय ग निशे, ही कोण नवी सझुलगी १ उचषाः--मी होय १ उषा. मंजिरी:--उषा काय १ कुठल्या अरुणाची बह्दीण ही निशे ! निशाः--ही माझी आतेबर्हाण. उचाः--आणि ही माझी मामेबहीण, आणखी काय विचारलंत मंजिरी आक्का १ कुठल्या अरुणाची बहीण म्हणून ना १ थांबा. अरुण देरखाल पाहायला मिळेल. आतां लवकरच अरुणोदय द्दोईल. मंजिरी:--माझं नांव देखील माहीत आहे हिला ! बरें उषे, तूं आलीस केव्हां आणि कुठून १ आणि तुझा अरुणोदय तो काय, तें सांगशील कीं नाही जरा स्पष्ट करून. उचषा:--तुम्हींच विचारलंत ना आतां कीं, मी कुठल्या अरुणाची बह्दीण म्हणून ? मग माझा भाऊ तो झालाच कीं नाहीं अरुण ! हो, अरुण जरी नसला तरी अरुणी- दयीं प्रफुळ होणारा गुलाब आहे खास. माझ्या भाषाचं नांव डॉक्टर गुलाब. मंजिरी:--अरे वा ! ही तर काव्य करू लागली. राव०:--असं-असं. हदी दियंबरपंताची भाची वाटतं १ ट्यांचा एक आचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now