संपूर्ण बंकिमचंद्र २ | Sampuurn Bankimachandra 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संपूर्ण बंकिमचंद्र २  - Sampuurn Bankimachandra 2

More Information About Author :

No Information available about वासुदेव गोविंद आपटे - Vasudev Govind Aapate

Add Infomation AboutVasudev Govind Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द्गेशनंदिनी. खंड पहिला. <>ि००:3€|- प्रकरण पहिल. देवालय. ब्ला वंगाब्द ९९७ ( इ. स. १५९१ ) सालची गोष्ट. उन्हाळा संपत आला होता. अशा वेळीं एके दिवशीं एक पुरुष घोडयावर स्वार होऊन विष्णुपुराहून मांदार- णाकडे चालला होता. सूर्य अस्तास जाऊं लागलेला पाहून त्यानें घोडा वेगानें चाल- विला होता. समोर विस्तीर्ण मैदान होतें; तेव्हां न जाणो, यदाकदाचित कालधर्मा- नुसार संध्याकाळचे वेळीं तुफान वारा सुटून पावसानें झोडपलें, तर मैदानांत कोटें निवाऱ्याची जागा न मिळाल्यामुळें बेसुमार हाल होतील या भयानें त्यानें घोडा भरघथांव सोडला होता. मैदान ओलांडून तो जातो न जातो, तोंच सूर्यास्त झाला. हळूहळू आकाश नीलवर्ण मेघांनीं व्याप्त होऊ लागलें. रात्रीच्या सुरुवाती- लाच इतका घोर अंधकार पडला कीं घोडा चालविण्याचें कास मोठ्या सुष्कि- लीचें झालें. मधून मधून विजा चमकत, त्यांच्या प्रकाशानें रस्ता थोडाबहुत दिसे. त्या धोरणाने आमचा घोडेस्वार कसा तरी कष्टानें मार्ग क्रमण करीत होता. लवकरच घों घों असा प्रचंड नाद करीत सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि त्याच्या बरोबरच जोराच्या पजजेन्यघाराहि पडूं लागल्या. त्यामुळें घोडे- स्वाराची दिशाभूल होऊन आतां कोटें जावयाचें तें त्याला सुचेना. त्यानें हात. तली लगाम ढिली सोडल्यामुळें घोडा मनास वाटेल तिकडे जात होता. अशा रीतीनें कांहीं वेळ गेल्यानंतर एके ठिकाणीं त्या घोड्याच्या पायाला कांहीं कठीण पदार्थ लागून तो ठेचाळला. याच वेळीं वीज चमकल्यामुळें तिच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now