विविध ज्ञान विस्तार | Vividhdnyanvistar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vividhdnyanvistar by विश्वनाथ नारायण - Vishvnath Narayan

More Information About Author :

No Information available about विश्वनाथ नारायण - Vishvnath Narayan

Add Infomation AboutVishvnath Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ विविधज्ञान विस्तार, त्याचप्रमाणे नगैंद्राच्या भेटीस आतुर झालेल्या कुंदेस नगेंद्राच्या खिडकींतून त्याच्या खोलींत शिरणार्‍्या हजारी लहान किड्यांस पाहून वाटे कीं; “त्या किड्यांचा जन्म मला येऊन मला त्यांच्या सारखा नगेंद्राच्या खोलींत जाण्यास माग मिळेळ काय ?” हा मनोविकार आणि पाश्चिमात्य कवि- कूळगुरूंच्या “शैेमिओ आणि ज्युछलिअट' नामक नाटकांतील नायक सेय्िओ ह्याच्या तोडी- 0, 80 1 ग्रह 8 ट्रठप्6 घ0०४ ६0४ ( ४४11688 ) 18920, ४08 1 79189 (०प०% ६088 0118061. हा उद्गार यामध्ये किती साम्य आहे? असे एकमेकांस विरोध आणणारी व य॒क्तिबाह्य व छारासार विचारांस न मिळणारी अर्बी काही स्थल या पुस्तकांत भाढळतात. पण तीं मुळांतचच अस- ल्यास रूपांतरकारांचा त्यांत काय दोष १कुंदेशी कमळेचे पहिल्याच प्रसंगीचे छघाळ वतन (प १९ ); तिळा मोरीत दकळून देणे; केवळ सूर्यमुखी« च्यू सांगण्यावरून नगद्राच्या प्रकृतीची काहयच कल्पना नसतां वेद्यबोवांनी त्यात आ।षध देणे ७५ प. )) “ मध्यरात्र उलटून गेली आहे घरांतील सव माणस भरझपंत घोरत पडळ आहेत. » न अशा वळस कुदून » ५४ पाट च्या समंयास सुयंमुखीचे घर सोडल. ” ( मध्यरात्र उलटून गेली-सर्व माणसे भरझेपिंत- अशावेळी पहांटेचा समय! कोण काळाचे 'वापल्य ह !); कंदनंदिनीचा द्वेष करण्याची हिरेची कारणपरंपरा; परोत्क्षेद्वामळें हिरा कुंदेवर खवळन जातं आहे तो प्रकार; संभाव्य काद- बरीच्या प्रकारास न शोभेझी “ मत्सकल्सुख निघानं प्राणेश्वरा,? या सारखी भाषणपद्धति ज्या रामछष्णराज वेद्याने आषधपाणी देऊन सुर्यमुखीस वांचविलें त्या वैद्याचा निरोप न | 'घ » २ त्यांच्या छमागमाला घेतां सूर्यमुखीचे मधुपूर सोडून निघून जाणे; ज्या कृंदनंदिनीला आपली धाकटी बहीण समजून सूर्यमुखी बेणीफणी, न्हाणेधु्णे व देव- ददीन झाल्यावर भेंटूं इच्छिते, तिची आठवण तिला वेणीफणी करितांना होऊं नये हे किती विचित्र दिसते ! असे कांही कांही दोष दिस- तात, पण चंद्रिकेत मगांकाचे जसे निमज्जन होत त्याचप्रमाणे ह्या दोषांचे प्रकत॒ कादंबरीत आढळून येणाऱ्या गुणसंघांत निमळ्जन होतें. भाषांतरांत कांही ठिकाणी इंग्रजी प्रकार आले असल्याबद्दल आम्हीं वर उल्लेख केळा आहे, त्याची थोडीं स्थर्ले दाखवून परीक्षण यथच संपवं:--- “दवे कदेशी योकळिकीने वागतो,” (प३४,. (८65 पल) 10677. खलगीनें ह्यटळे अ- सत तर 1) सूयमुखीने कमळेल्म पाठविले- ह्या एका पत्रांत नगैद्राचे संबंधाने हाण अहेत।- “ ज्या मला त्यांचेशिवाय ह्या जगांत दुसरी कांहींच वस्तु दिसत नाही, जी मी इतके दिव- राहिले आहें, जिछा अंतर्बाह्य कायंत तेच दिसतात, त्या मळा त्यांचे हृद्ूत समजत? (प॒ ५१;दा इग्रजी वाक्यरचभेचा मासळा ); सर्यमखी य[च पत्रांत पुढः--- “ इतक्यांत तुमच्या बंधु- ची स्वारी तेथ आली, ? (प्र. ५९; हा ईंग्रजी प्रकार. हिंदु खत्री “इतक्यांत तिकडून येण झाल? असे छिहावयाची ); पत्राचे शेवटी सूयंमुखी छिहिते-“ तुमचा अमुल्य वेळ व्यर्थ घालविला, याबद्दल मला. माफी असावी १ (पृ. ५६ ) हा प्रकार; “ आपल्या यजमानाला हे पत्र दाखवू नका ह मी तुह्माला शपथ घाळून सागत ??'- ( ही इंग्रजी व्हा. * हे पत्न आपल्या यञजमा- नाला दाखवाकळ तर ब्ापथ आहे तुझाळा माझ्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now