भारतीय साम्राज्य | Bhaaratiiya Saamraajya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भारतीय साम्राज्य  - Bhaaratiiya Saamraajya

More Information About Author :

No Information available about नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi

Add Infomation AboutNarayan Bhavaanrav Pavagi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५१ वा] आयेभाषांविषयी सामान्याविवेचन. « केढीं. त्या कारणाने, संस्कृत भाषेवर अनेक अलंकार 'चढळे जाऊन, ती खरोखरच मनोहर दिसूं छागली. पुढे, पाणिनीसारख्या आतिकुशठ €पकारांनी संस्कृत विच्या लालन पाल. रिटटनॉटरत्नांची अमूस्य आणि नाय अन्य कविपुंगवांनीं आति सक रचना करून, त्यांचे ककि म एक ऐटदार, सरक, मनोहर, व टुमदार असें कनकमय रत्नगृहच बनाविलें. इतकेंच नव्हे तर, हें महामूल्य को हेनूररत्न त्यांनी अत्यन्त शोभायमान अशा सूत्रमण्यांच्या कोन्दणांतही बसविलें. तदनंतर, कालिदासापसारख्या कित्येक कविवर मुकुटमण्यांनी भरजरींचे गाहीचे पसरून, ह्या रत्नखाचेत गृहांतच काव्यदोहन केळे; आणि आति रमणीय वचोविन्यास, व ळाछेत वा[डःनवनीत काढिलं. काहीनी गद्यपद्य साहित्यादि सकळ शाखोदर्थांचं मंथन करून, उपल्ब्ध झालेल्या असंख्य मरकतमणिरत्नांच्या पेत्यांच्या पेत्या त्यांत भरून ठेविल्या. कित्येक पंडितभ्रमरांनी त्यांत मधुकुंम रिचवून, आपल्या सुमनोहर॒ आणि मधुरतम भुजारवानें पदछाछित्याची अगदीं रेछचेळ व कमाठ करून सोडली. आणि राहिल्यासाहिल्यांनीं तर, आपल्या रसिकवाणीच्या लावण्य पुप्पमाळा गुंफून, त्या देखील ह्याच रत्नश्हांत टांगून डेंविल्या. त्यामुळें, त्यांचा आमोद अखिळ जग- त्तलावर पसरून, त्यांच्या त्या विलक्षण व मोहक परिम-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now