श्री मारुती - उपासना | Shriimaaruti Upaasanaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriimaaruti Upaasanaa by लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ अनथोवह़ असलेल्या व घरादारांची पाळेमुळे खणून टाकणाऱ्या *दुष्कर्माच्या ठिकाणीं तुझ्या सारख सुबुद प्राणी आसक्त होत नाहीत. हणून विचार करुन मानकीस परत दे. हा माझा बोध धम्य आहे, अर्थीनुयायि हझ० नातिशाख्राला धरून आहे, व त्रिकालहित आहे झया प्रमाणें तू वागळास तर राम तुला पूर्वा- पराधाची क्षमा करितील, तुझ्या विद्यमान ऐश्वर्याची हानी होणार नाही व भावि अरिष्ट टळेढ ! !'' मारुतिराया-या अप्रतिम वक्तृत्वाचा हाही एक उत्तम मासला आहे. ( वाल्मीकि रामायण. सुंदरकांड अ० ५०1५८ पहा. ) मारुतिराय पा- राज्यांत अशी शिष्टाई करायला गेले तेव्हां दोन गोष्टींची द्यांजपाशीं जय्यत तयारी होती. एक, शिष्टाईचे काम सलोख्यानें झालें नाहीं तर लागलेच य॒ड्ुका- हाला आरंभ करण्यासाठी प्रचंड वानभसेना परतीरावर सज्ज होऊन बसली होती! दुसरे, मारुतीचा आत्मविश्वास पचंड होता. तो अनादर व॒%पमान ळेशमात्र सहन करणारा नव्हता. श्चूंचीं हाई नरम करण्यार्च त्याचें सामर्थ्य छोकेत्तर होते, झणनच त्यानें रावणास बजावले, की “ तूं ह्य सद्गांध ऐक- णार नाहीस, तर॒ '* साश्वरथकुंजर ' अशा लंकेची मीं एकटा होळी करुन टाकीन! तुझे मित्र, मंत्री, ज्ञाती, भाऊ, खत, हितकर या सर्वांना भरम करण्याचें सामर्थ्य माझ्या रामाच्या बाणांत आहे! ?' स्वजनांचा पाठिंबा, आत्मविश्वास, व लढाईची पूर्वतयारी चा साधनत्रयीशिवाय जे जे शिशई करण्यास सज्ज होतात ते ते शन्च्या उपह्ासास व थट्टेस पात्र होतात ! असो. रावणाचा विनाशकाळ सर्माप आला असल्यामुळें त्याला हा सद्बोध रुचला नाही. त्यानें मारुतीचे शेपूट जाळण्याचा हुकूम केला. काळचकाप्रमार्ण शत्चराज्यांत अव्याहत फिरून सवाची घरंदारें जाळणारे. त शेपूट उलट रावणनाशास मात्र अधिकच कारण झालें ! राक्षसांनी शॅप्टीला वर्ख गुंडाळून त्यावर तेलाचे दयुघळे ओतले व तें पेटवून दिढे. मारुतीचे कामच झालें ! स्यानें राक्षसांना शपटानें बडवे, जाळले, पाळले, झोकून दिले, व अवशिष्ट राहिलेले वाढे जाळून लंकेची रस्ता केली! साम्याज्य- मदाने धुंद झालेले राजे मारुतीच्या शॅपटाला भिऊन बागतील तर कांहीं वर्षे टिकताल ! असो. लंकादहन करून मारुतिराय सीतेची आज्ञा घेऊन निघाले व एकाच उड्डाणासरसे वानरसेना होती श्या महेंद्र पर्वतावर उत्सुक असलेल्या रबंजनांस वेकम भेटले, सर्बांनी ' थजरगचली की जय ' म्हणून त्याचा जयजय-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now