प्रश्नोपनिषद्भाष्यार्थ | Prashnopanishhadabhaashhyaarth
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
111
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रश्न ३५ ७
अर्थ--अआदित्य हाच प्राण व रयिच चंद्रमा, ज॑ मूर्त ब अमूर्त आहे तें हद सव
रयिच आहे. तस्मात् मूर्तिच रयि होय. ५.
भाष्यं--तत्रा55दित्यो ह वै प्राणोडत्ताउप्निः । रयिरेव चन्द्रमाः । रयिरेवान्नं
सोम एव । तदेतदेकमत्ता चान्न॑ च प्रजापतिरेकं तु मिथुनम् । रुणप्रधानकृतो
भेद: । कथम् । रयिवा अन्न वा एतत्सर्व किं तद्यन्मूते च स्थूळं चामूर्त च
सूक्ष्मं च मूतांमूर्ते अत्त्रन्रूपे रयिरेव । तस्मात्पविभक्तादमूर्ताद्यदन्यन्मूतेर्यं
मूर्तिः सेव रयिरमूर्तनाद्यमानत्वात् ॥ ५ ॥।
भाष्याथ--त्या जेडप्यांतील * आदित्यो ह वै प्राणः १-आदित्य हाच प्राण,
अत्ता, अग्नि आणि * रयिरेव चन्द्रमाः १-रयिच अन्न-चंद्रमाच होय, अत्ता व अन्न
हे एकच-प्रजापतीच आहे. कोणतेहि मिथुन ( जोडप ) एकच असते. (* पण एका”
च्याच स्वरूपांत अत्ता व अन्न असा भेद कसा असणार १? अशी हाका घेऊं नये. )
का[रण त्यांतील भेद गुणप्रधानकृत आहे. [ म्ह० गुणभावाच्या विवक्षेन-जडरूपानें
अन्नत्व व प्राधान्याच्या विवक्षेन-चेतनतेने अतृत्व, एकाच्याच ठिकाणी संभवते. ]-
रयि व प्राण यांना प्रजापतिरूपत्व क्स, म्हणून विचाराल तर सांगतो-* रयिवी एटत-
(सर्वे १-अन्नच ह सर्व आहे. हें ते काय १ “ यम्मू्त चामूर्त च ?-हें ज॑ सवे स्थूल व
सूक्ष्म मूर्तांमू्तॅ-अतृ-अन्नरूप आहे ती रयिच होय. ( अथात् रयि अशा रीतीने सर्वा”
त्मक असल्यामुळें तिला प्रजापातिरूपत्व आहे. वायु, आकाश इत्यादि अमूते पदाथी-
नाहि कोणी भक्षण करितात, त्यांचाहि उपभेग घेतातच. म्हणूनच त्यांनाहि रयित्व
आहे. येथे मूर्त व अमूर्त हा विभाग न करितां केवल सर्वे वस्तूंना गोणभाव आहे,
या विवक्षेने सवे राये, असें म्हटलें आहे. पण त्या दोहोंचा विभाग करून गोणप्रधान-
भावाने जेव्हां त्यांचा निदेश करावयाचा असतो तेव्हां अमूर्त प्राणाकडून मूर्त खालें
जात असल्यामुळें मूर्तिच * रयि १? आहे असे सांगतात-)-* तस्मान्मूतिरेवे रयिः १-
तस्मात्-त्या अगदीं विभक्त अमू्ताहून जँ दुसरे मूतेरूप-मूर्ति तीच रयि. कारण ती
अमूर्तांकडून खाली जाते, ५
श्षुति:--अथा55दित्य उद्यन्यत्माची दिशं प्रविशति तेन प्राच्यान्प्राणान्र-
रिमिषु सनिधत्ते । यहक्षिणां यत्पम़तीची यदु्दीची यदघो यदृर्ध्व यदन्तरा-
दिशो यत्सव प्रकाशयाति तेन सवोन्प्राणान्रादिमधु सॅनिधत्ते ॥ ६॥
अथे--आतां आदित्य वर गमन करीत होत्साता जो पूर्वे दिशेत प्रवेश करितो
त्याच्या योगानं प्राच्य-पूर्व दिशेतील प्राणांस रमींमध्ये प्रविष्ट करिते. तो जो दक्षिण,
User Reviews
No Reviews | Add Yours...