मुमुक्षूचें सिंहावळोकन ३ | Mumukshhuuchen Sinhaavalokan 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुमुक्षूचें सिंहावळोकन ३  - Mumukshhuuchen Sinhaavalokan 3

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दोन सुदर गोष्टीं. ११ मारुते*--आई! मी काय कें! सीताः--अरे ! पुन्हां विचारतोस ! तू लगेच उड्डाण करून त्या समोरच्या अश्चत्यृक्षावर जाऊन बसलास आणि एकेक मोती फोडून टाकून दिलॅस. तूं मोत्य कां फोटून टाकलींस 1 अँगद ( आपल्याशींच ):--जाणत्या माणसांचे भाषणांत ग्रढार्थ असतो असं काका परवां म्हणत होते. मग यांच्या म्हणण्यांत काय बरं रहस्य असावें ! सीतामाईनीं मारुतिरायांच्या गळ्यांत आपल्या गळ्यांतला नवरत्नहार घातला म्हणजे त्यांना नवविधा भक्तीचे रहस्य शिकविले असं तर नाही ! मारुति:--आई ! आपण मज लॅकरावर दया केढींत. मला त्या हाराचा प्रथम फार आनंद झाला, पण एकेक मोतीं व एकेक रत्न फोट्ूून आंत पाहू लागलों तों आंत मळा राम दिलेना म्हणून तीं गा सारीं टाकून दिलीं ! अँगद ( आपल्याशीच ):--काय रत्नांत आणि मोत्यांत राम नाहीं ! संपत्ति आहे तेर्थ देव नाहीं असाकां अर्थ! कां नवविधा भत्तीपैकीं स्व प्रकार केळे तरी त्यांत राम नाहीं असे समजायचे ! सीताः--मग राम आहे तरी कुठं 1 मारुतिः--दाखवू ! दाखव १ असं म्हणून मारुतिरायानें आपलें हृदय विदा- रण करून दाखविलं, उघडं केलं, तो राम आपल्या सहजधिंहासनावर विराजमान झालेले दिसले. सीता ( आनंदित होऊन ):--मारुति ! अरे माझा राम तुझ्याही हृदयांत आहे हे पाहून महा फार आनंद झारा. मारुति तुझे माझ्यात्रर अनंत उपकार आहेत. अरे मी अशेकवनिर्केत असतांना केवळ रामचितनाने अंतःसुख म[नीत होतें, पण तं माझा राम मला प्रत्यक्ष भेटलास. तूं गुरु आहेस. अंगद*ः--अशोकर्वनिकत रामचितन ! हो खरंच. शेकवनांत रामपितन कुठल १ अशोकवनांत आहईे होत्या म्हणूनच रामाचे अलुसंधान त्यांचे अखंड राहिलं ! मारूति:--आई त्या सेवेन संतुष्ट होऊन आपण नाहीं कां नवरत्नहार माझ्या गळ्यांत घातला १ पण मी पडलो चेचळ. सीताः--हो खरंच ! आपल्या जातिस्वभावावर गेलास, तर्शात तूं वातपुत्र ! मारु(तेः--आईे ! पण ज्यांत राम नाहीं असा हा नवरत्नहार घेऊन मला काय करावयाचें भाहे १ सीताः--वेड्या ! अरे हृदयांत राम भाहे आणि काय द्या बाह्य भावांत किंवा विषयांत राम नाहीं ! ज्याला हृदयांत राम सांपडला त्याला तो सवे बाह्य




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now