फ़ोटोंचं ळग्न | Photonchen Lagn
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
118
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)हिला अंतःकरण नाहींदकींकाय!
(शाकापातमाा १ तारा
वतःची खात्री झाल्याशिवाय भावनावश होऊन आयुष्याचा नाश कोणीहि
हरून घेऊं नये असा तिचा वृंदेला नेहर्मीचा उपदेश असे.
“ मी कर्ध्थी तशी फसायची नाहीं. ” असे वृंदा आईला खात्रीपूतेक
पांगत असे, आणि तिच्या शब्दावर तिच्या आईचा पूर्ण भरंवसा होता.
वृंदा खुल्या वातावरणांत वागणारी, घाडसी, धीट, निर्भीड व साहसप्रिय
रोता. ती उफाड्याची आणि व्यायामप्रिय असल्यामुळें तिच्या वयाच्या
मानाने ती बरींच पुढें दिसे. तिच्या छावण्याला आरोग्यदेवतेचा कृपाशीरवाद
भेळाला होता. त्यामुळे तिचें सौंदय इतकें रेखीव, इतकें भरगच्च आणि
इतक उठावदार दिसे, की चित्रकार व शिल्पकार यांचे डोळे स्तिमित व्हावे.
यण तिच्यांत मार्दवहि होते. मात्र नेमळटपणा नव्हता. त्यामुळें जी नजर
नेथिकार नसेल ती तिच्या नजरेस भिडणेच शक्य नव्हते.
ज्या संस्थेत ती व्यायाम शिकविण्यास म्हणून जात असे, त्या संस्थमार्फत
पवसाधारण व्यायामक्रम ठरविण्याकरितां म्हणून लहानसे तज्ज्ञांचें संमेलन
भरले होते. बरेचसे व्यायामशास्त्रज्ञ जमले होते. द्दा व मोहन या सभेचे
काम आटोपल्यावर जावयास निघाली. त्या दिवश्ींच्या संबादानंतर मोहन
वृदेच्या घरी गेलाच नव्हता. क्कचित् मध्येतरी कुठे गांठ पडल्यास आपण
नोकरीच्या शोधांत आहे असे तो सांगत असे. वृंदेला दुसरे स्थळ आल्यामुळें
ती लवकरच दुसऱ्याची होणार आणि या इतक्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल
बृदेछा कांहीच का वाटूं नये १ आपण असली व्यायामग्रिय मुलगी निवडण्यांत
चूक तर नाही केली १ दुसरी एखादी भावनामय मुलगी असती, तर तिने
इतक्यांत आपल्याला पत्रे कितीं पाठविलीं असती, अश्व किती काढले असते,
आणा शपथा किती वाहिल्या असत्या आणि प्रेमाविष्करणाचे अन्य माग
किती धुंडाळले असते. पण ही वृंदा उलट साऱ्या गोश हशावारीच घालवते !
हिला अंतःकरण नाही कीं काय १ कीं व्यायामाचा असला परिणाम पुरुष-
मनावर न होतां स्त्री-मनावरच असा चमत्कारिकपर्णे घडून येत असतो *
आपण काय करावे हें त्याला सुचत नव्हते. वृंदा काय करते हेंच त्याला
पाहावयाचे होतें. आणि ती करील तदनुरूप आपण तरी कांहीं धडपड करून
पाहावी असं त्यानें ठरविलें होतें.
“ बरं, मी जातों या बाजूला. '? एका तिठ्यापा्शीं येतांच मोहन म्हणाला.
११
User Reviews
No Reviews | Add Yours...