रघुवंश | Raghuvansh

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
10 MB
                  Total Pages : 
295
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about गणेश शास्त्री ळेळे - Ganesh Shastri Lele
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सर्ग १. ५
ज्यांचा व्यक्तपणे विरोध दिसतो लोकांत शत्रूपरी,
ते ऐसे गुण या सृपांत वसती प्रत्यक्ष बंधूपरी. २९२
[व.ति.] वेराग्य थीर विषयांविषयी सपाला,
विद्या समस्तहि मुखोद्रत येति ज्याळा,
धर्मिछही म्हणुनि बोलति ज्यास लोक)
आल जरेविणहि वार्धक ज्यास देख. ९३
[शा.वि1अन्नाच्छादन देउनी जगविण, भीतीस ही वारणे,
विद्या सांगुमि सद्गुणा शिकविणे, कष्टांतु्नी तारणे,
हे ती भूप करी, झ्मणूनि ह्मणती त्याछा प्रजांचा पिता,
तेव्हां केवळ जन्मदत्व उरले बापाकडे तत्वतां. ९४
देशा स्वास्थ्य असो, ह्मणोनि करि तो देडास दंड्या जनां,
संतत्यर्थचि जो मनांतुनि विवाहाची करी योजना,
ऐसे अर्थ व काम दोन पुरुपार्थ स्पष्ट धर्मात्मक
याचे होत! असे मसिद्ध वदती तें धममीमांसक. ९५
यज्ञासाटिंच भक्तिन कारितिसे भूपाळ भूदोहनं,
स्वर्गा दोहि महेंद्र, धान्य बरवे व्हाव अशा हेतुने;
स्वर्गा यज्ञवरी महीप, मधवा तोय महीला, शळे
ते दोघे परिपीपिती विनिमये संपत्तिच्या आपले. २६
सर्वांचे करि रक्षणा अनळस क्षोणीपती हा स्वये,
त्याची कीर्ति विशुद् अन्य नृपतीछागीं हरीत नये,
तेव्हां चौर्य झणोनि रूढ दिसती जो शब्द छोकांत था,
कोठें वाच्य न आढळे, नृपतिच्या साऱ्याहि राज्यीं तया, ९७
चय -आकअआआ<न.
प आ आक क आ 5० आस आस२ अन आ< अ.
 
१ ख्त्य; “की हा जरेविणहि फारचि दद्ध देख! असें पाठांतर. या खाकारे
तात्पर्य अस की, तो अल्पयथी असतांही विदयेने पद्ध म्हणभ निद्रा झाला, ९ अशा
प्रकारे अर्थ व काम हे दोगही पुरुषार्थ घनलक्षण जो पुसपाचे तवरूप झाले असा भावार्थ,
३ धर्मशाल्लवेसे,
४ अथवा (वरील अर्थांचाच दुसरा शीक)--
वि.ति.] यह करोनि करि तूत हुरा नश, दष्ी करोनि करि तू नरा सुरेश;
फैडोचि यारिति परस्पर कर्ज देख, दोघेहि ते सतत पोर्मिति दोन्हि लोक. २६
५ आळशी नव्हे असा (राजा); ६ तया (चोर या सब्दास,)
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...