समाज धर्म | Samaaj Dharm

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : समाज धर्म  - Samaaj Dharm

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ समाजधरम॑ कक ब. अ. >. आ कट १. र अ प. अ टी टी चवी चिकी पी चिन. अ अ. वसी चि. अरी अटी अभि अ अ. अरी च, आचि रि, आणी आटा चि. रा टी चि. आ च टा व. विटा की चि की. ऑर अली प अ टीच टी आसि चिली टी टी टी चि टी टी पिटी चि पिली 2 >. च. टी च. चिरी ची चिव गोधडी आपल्या अंगावर पडली आहे. पूर्वीची शाल गेली व ही गोधडी आली. मध्ययुगांतील आपली नगरेंहि व्यवस्थित होतीं. त्यांच्या व्यवस्थत हेतु- बद्धता होती. मध्ययुगी भारतीय नागरजीवनांत परस्पर सहकार्य होते, उत्कृष्ट जीवनरचना होती. तेथें उगीच बजबजपुरी व बाज1रबुणगेपणा नसे. उत्कृष्ट संस्कृतीचें दर्शन तेथे होत असे. सुव्यवस्थेशिवाय सस्कृति नाही, पूर्वी जो कोणी काशी किवा अलाहाबाद येथे जाई, तो आपापल्या विशिष्ट लोकांच्या वस्तीतच उतरे. दक्षिणी ब्राह्मणाच्या पुऱ्यांत दक्षिणी ब्राह्मण जाई; बगाली लोकाच्या वस्तीत वंगीय जाई. आलेल्या मनृष्याच्या भोंबती लगेच त्या त्या पुऱयांतील लोक जमावयाचे, विचारपृस व्हावयाची, मित्र भेटायला येत, लगच ओढळखी* होत. आलेल्या मनुष्याची व्यवस्था ताबडतोब लावण्यांत येई, त्याला साहाय्य दिले जाई, त्याला सल्ला मिळे. याप्रकारें ता नवखा मनुष्य तेथील सस्कृति पाहू शके व ती आपलीशी करून घेऊ शके. जोंपर्यंत तो त्या नगरात राही, तोपर्यंत तो पुरा म्हणजेच त्याचें घर, तो पुरा म्हणजे जणू एक मडळ असे, वछबच असे म्हणाना. आलेला नवीन मनुष्य आजारी पडला, तर त्याची शुश्रुषा होई, ओऔषध- पाण्याची व्यवस्था केली जाई. त्याला कोणत्याही प्रकारची वाण तेथे कोणी पडूं देत नसे, अर्वाचीन शहरातूनहि महाराष्ट्रसघ, वगीय मंडळ, तामील आश्रम वगरे तत्तत्प्रातीयांच्या सस्था असतात; परतु हा संस्थापेक्षां पूर्वीचे ते पुरे फारच उत्कृष्टपणे कार्य करीत व उपयोगी पडत. कारण आलेल्या नवख्या मनुष्यास आप्रल्या बघूचें सारें जीवन अंतर्बाह्य पाहतां येत असे. या दाहरांतच सुसघटित ८असें जातीय मतप्रदर्शन होई व त्याचां परिणाम व प्रसार अन्यच्र दूरवरच्या प्रातातहि होई. या मोठमोठ्या नगरीतून प्रथम मतध्वनि उठत व त्याचे पडसाद मग सर्वत्र जात. एकाच नगरांत भिन्न भिन्न जातीय संघ असत. हे संघ उदार असत, संघातील वातावरण मोकळंपणाचें असे. बंधुभाव व स्नेहभाव भरपूर असे. शुष्क औपचारिक पद्धतीस तेथे वाव नसे. तेथे जिव्हाळा असे. या संघांना श्रीमंत लोक राजाप्रमाणे देणग्या देत असत. अशा रीतीनें सामाजिक वातावरण, तत्तत्‌ जातीय वातावरण, तत्तत्‌ प्रांतीय वातावरण शद्ध ठेविलें जाई. यां जातीय जीवनाचा विकास होई, सांभाळ होई. समाजाचें किवा त्या त्या जातीतील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now