आळाप आणि विळाप | Aalaap Aani Vilaap
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
1 MB
Total Pages :
60
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द्या रोवटच्या कवितेत, आपल्या घरकोबड्या मनाला बाहेर येण्याला
हाळी देणारा कत्रि
घातल्या मृत्युला हासत ज्यानी मावा
घगधगे तयाची प्रेरक यथे य्वाळा
९ ९ ९
ये इथेच अपुली परेटव निष्प्रभ पणती
मग नवा जीवनानन्द नत्र य्वळनान्ती
असे सागत आहे. आणि दृसरे तिसरे काही नसले तरी---
जिवा--भावान्या गोड कथा काही
कथायाने ऱ्या जीव अधिर होई
हवे त्याल्य हुकार जिव्हाळ्याचे
जिव्हाळ्याच्या स्नेहाळ पाखराचे
ही कविह्दयाची आस जर पुरली तर॒ मग आत्मनिष्ठेतून उमटलेल्या
“ बिठापा । ऐवजी समाजाभिमुखतेतील “आळाप'च अधिक प्रमाणात
आळविळ जातील अगी उमेद बाळगण्यास अवसर आहे. वाडमयाची
आत्यतिक थोरवी तसल्या आलापातच असते. मानवससारातोळ सुख-
दु खाचे मूळ व्यक्तीच्या अन्तरात नसेल इतके ते सभोवारच्या समाज
व्यवस्थेत आहे, आणि समाजव्यवस्थला सवौगसुन्दर् निकोपता आण-
प्याकडे ज्याचा रोख तेच वाडमय प्रभावी.
पुणे शहर ) कवी र.
२१ जून १९४१ यशवन्त ॥दनकर पण्टरकर,
User Reviews
No Reviews | Add Yours...