उत्पात | Utpaat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Utpaat by बी. रघुनाथ - Bi. Raghunath

More Information About Author :

No Information available about बी. रघुनाथ - Bi. Raghunath

Add Infomation About. Bi. Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वा”त गोपाळ रांजणीकर ' ' नांबांत काय आहे!' किंवा *नांबांतची नांदू ' अशा उलट- सूट प्रश्नोदगारांना चालन! देण्यापुरती अथवा त्यांचा विषय होण्य!- पुरती देखील वरील नांबाची लायकी नव्शती, त्यांत रहस्य तरी काथ होते ! कोणत्या दिव्याच्या तेपश्चर्यचं त्याला पाठबळ होतं? कुल्लल्या भमहत्तची पृण्यई त्याला चिकटली होती? पुण्याई मोडली तरी निढान विश्वाचा तिरस्कार त्याला लाभण्यासारखा होता दानव म्हणने दुष्टतेची परमावधी ! देवादिकांच्या सामथ्य.ळा प्रगट व्हावयाला लावलं तें त्यांच्या अफाट दृष्टतेने. मानव त्यांतल्या- त्यांत वामन गोपाळ रांनणीकरासारखा सामान्य मानव “व'* वणा- खेरीज देव अथवा दानवाशीं कोणत्या रीतीनं बरोबरी करू शकत होता?
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now