मोपासांच्या आणि इतर गोष्टी | Mopaasaanchyaa Aani Itar Goshti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
121
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंजन १२
“ तर मग माझ्या जिवाच्या जिवलगा ! मला एक हजार रुपे यया,
म्हणजे आजच्या रात्रीपासून एक महिनाभर मी तुमची आहे.”
“ सुलक्षणा ! तुझ डोकेबिक फिरल आहे काय १”
“ तस कांही नाहीं, पण तुमची तक्षी कल्पना असेल तर असों. साता
मला झापायला जाऊं द्या. ” असें म्हणून सुलक्षणा त्याच पावलीं आपल्या
[विश्रान्तिमंदिरांत गेली. दखाजा उघडाच राहिला, त्यामुळ आंतील सुगंध
बाहेरहि दरवळू छागला, सुगंघाला नागदेखील भुलतो, मग संपतराव तर्
काय मनुःय ! तो आधींच सृटक्षणेच्या ठायीं आसक्त झालेला, तशांत
तिच्या विरोधान त्याची उत्सुकता आधिकच वाढीला लागळेली, पुप्पलतेकडे
मोहान जाणाऱ्या नागासारखा तों सुलक्षणेच्या विश्रान्तिमीदराच्या दरवाजांत
जाऊन उभा राहिला,
“इथ किती मधुर सगंध येतो आहे !”” ओधानच संपतरावाच्या मुख्ावारे
उद्गार निघाले.
“ तुम्हांला तस वाटते का १ मी नेहमीं *अगरू* वापरत्य, त्याखेरीज
दुसरा सट कधीच वापरीत नाहीं. ”
““ मी नेहमीं माहंद्रकर ब्रदसंकडील कपटेच घेऊन वापरतो, त्यांतलाच
तुझा हा निघार दिसतो. बाकी तयार कपड्यांत हिंदुस्थानांतील हिंदी
व्यापारी महिंद्रकर, तसा---”*
“ हो ! ठसाच माझा अगरू आहे. तुम्हांला तों आवडला ना १”
“ किती आवडला म्हणून सांगूं ! ”
“ बर; आतां कृपा करून झॉपायला जा ना एकदांचे ! मला झोप येते
आहे. ”
“सुलक्षणा !**
““तुम्ही जाण्याची कृपा करणार नाही का १”
जाण्याच बाजूलाच राहिले; संपतराव उलट आंत गेला व तेथल्या एका
कोचावर आरामशीर बसला,
सुलक्षणा तें पाहून म्हणाली, “तुम्ही जात नाहीं अं १ बरं आहे तर.”
तिन अधिक कांही न बोलतां अगांतील अगदी अंगाबरोबरची झिर-
User Reviews
No Reviews | Add Yours...