संस्कृत कवींचीं नाट्यकथानकें १ | Sanskrit Kaviinchiin Naatyakathaanaken 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sanskrit Kaviinchiin Naatyakathaanaken 1 by नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

More Information About Author :

No Information available about नीलकंठ शंकर नवरे - Neelkanth Shankar Navare

Add Infomation AboutNeelkanth Shankar Navare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अभिशानदाकुंतल र आश्रमद्दाराजवळ पांहोंचतांच लहान ळहान कळशा हातांत घेऊन दृक्षवेळींना पाणी घालीत असलेल्या दोनतीन तपस्विकन्या त्याच्या नजरेस पडल्या. पण ह्यांना मात्र राजा दिसत नव्हता. त्या हसत खेळत मधून मधन एकमेकींची थट्टा करीत होत्या. इतक्यांत एक भुंगा गु ग्रे करीत शकुन्तलेच्या मुखकमळलाभांवरती घिरट्या घाळून तिला त्रास देऊ लागला; म्हणून तिने आपल्या दोघी भेत्रिणींस त्या श्रमरा- पासून आपली सुटका करण्यास सांगितलं, तेव्हां त्या हसत हसत म्हणाल्या, “आम्ही कसली ग तुझी छुटका करणार १ तपोवनाचें रक्षण करण्याचें काम राजाचें असंत; तर दुष्यन्त राजाळाच बोलाव.' हा सव प्रकार दुष्यन्त राजा झाडाच्या आडून पाहात होता. आप- णांस प्रकट होण्यास ही उत्तम संधी आहे असं पाहून “हां ! भिऊ नका ! भिऊ नका ! दुष्यन्त राजा पृथ्वीवर राज्य करीत असतां तपस्विकन्यांना कोण हा त्रास देत आहे १ ? असें म्हणत तो चटकन पुढे झाला. राजाळा पाहून त्या सगळ्या जणी क्षणभर गोंधळल्यासारख्या झाल्या. त्यांपैकी अनसूया नांवाची गकुन्तळेची एक सखी तिच्याकडे बोट करून राजाला म्हणाळी, “आया, आमच्यावर कांही मोठेसें संकट आहें आह असें. नाही; ह्या आमच्या प्रियत्तबी शकुन्तळेच्या मागें लागन भुंग्याने तिठा अगदीं वेजार केळे आहे. ल्यमुळें ती धाबरल्या- सारखी झाली आहे इतकेव. दुसर कांहीं नाहीं हा प्रसंग साधून दुष्यन्तानें शकुन्तलेकडे वळून तिठा विचारलें, *काय ! तपश्चया टीक चालळळी आहे ना !” शकुन्तळा भीतीमुळ उत्तर न देतां साहजिकपणें तशीच उभी राहिली. तथ्रापि तिची व राजाची दृष्टादष्ट होतांच त्यांच्या मनांत परस्परांबिषयीं प्रम उत्पन्न झाले जा क च न याया हाचा अवक. बहिण आ १ राजरक्षितेव्यान तेपीवनानि नाम ।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now