मराठी वाद्मयाचा इतिहास ४ | Maraathii Vaangmayaachaa Itihaas 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी वाद्मयाचा इतिहास ४  - Maraathii Vaangmayaachaa Itihaas 4

More Information About Author :

No Information available about रा. श्री. जोग - Ra. Sri. Jog

Add Infomation AboutRa. Sri. Jog

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पहिल्या आवृत्तीचे संपादकीय निवेदन सुमारे सतरा-अठरा वर्षांपूर्वी, म्हणजे १९४६/४७ या वर्षात केव्हातरी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे एका अगदी अनपेक्षित दिशेकडून मराठी वाड्मयाचे इतिहाबाकरिता देणगी देण्याची इच्छा व्यक्‍त करण्यात आली. त्यावेळी येथील नवरोसजी वाडिया कलिजमध्ये गणिताचे प्राध्यापक असलेले श्री. श्री. भि. बोंडाळे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेने वाझ्मयाचा इतिहास सिद्ध करावा याकरिता पाचशे रुपयांची देणगी दिली आणि आणखी आणखी आर्थिक साहाय्य मिळवून देण्याची तयारी दरविली. समग्र मराठी वाड्मयाचा इतिहास सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही देणगी अगदी अपर्याप्त असली, तरी त्या कल्पनेला या देणगीने प्रथम चालना मिळालो यात काही शंका नाही. ही कल्पना अंकुरावस्थेत असताना अश्शा इतिहासाची अवहयकता आणि व्यवहार्यता कितपत आहे हे अजमावण्याच्या दृष्टीने म. सा परिषदेच्या तत्काडीन कार्यकर्त्यांनी अनेक लेखक, साहित्यिक यांच्याकडून या प्रकरणी मते मागविली. त्या मतांच्या मंथनातून असे निष्पन्न झाले की आव्यक तेवढी माहिती व साधने आणि एतद्‌बिषयक संशोधन या <ृष्टीनी असावी तेवढी अनुकूलता आज नसली, तरी आहे तेवढ्या माहितीच्या आणि उपलब्ध साधनांच्या आधारे असा इतिहास लिहिला जाणे हे इष्ट आणि उपयुक्त होईल. मराठी वाझ्मयभक्तांचे आणि वाडूमयसेवकांचे हे मत लक्षात घेऊन परिषदेचे त्या वेळचे कार्याध्यक्ष प्रा. श्री. म. माटे यांनी ही योजना हाती घेऊन धडाडीने कामास प्रारंभ केला, त्याकरिता आर्थिक साहाय्यही मिळविण्यास आरंभ केला, आणि तेव्हापासून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now