पुरुष - श्रेष्ठ | Purush Shreshhth
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
223
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पुरुष्रे्ठ क
नाच ता निच हा आणिला आलापी पिळा च अतपपका पटापट पिस नी टाकन.
असतां त्यानं क्लेओपाटा नांवाच्या एका रूपवती सत्रीस झनानखान्यांत
[णून ठेविलें. इजिप्तची राणी जी क््लेओपाटा ती ही नव्हे. ही
झनान्यांत आल्याबरोबर शिकंदरची आई जी ऑरिंपिया तिच्या अंगाचा
संताप झाला. मुलगाही आतां कांहीं लहान नव्हता. वापाने आपल्या
आईला ही सवत करून आणली ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागून
राहिली. थोड्याच दिवसांत बातम्या उटूं छागल्या कीं, या नव्या
पट्टराणीच्या मुलाला गादी मिळावयाची आहे ! लवकरच शिर्कंदरच्या
बहिणीचें ठय़ चिवालें. आलिंपियेच्या माहेरचाच कोणी नवरदेव होता.
सगळे वऱ्हाडी जमून लग्नाचे सोहाळे चाळू असतां कोणा पोसेनिया
नांवाच्या इसमानें एकाएकीं फिलिपच्या अंगांत खंजीर खुपसला. फिलिप
ताबडतोब गतग्राण होऊन पडला, कोणी म्हणतात, फिलिपची व
त्याची कांहीं खाजगी अदावत होती; पण दुसरे कोणी म्हणतात कां,
ऑसटिंपिया व शिकेदर यांनींच त्या खुनी माणसाला चिथावणी देऊन
फिलिपचा खून घडवून आणिला. खरें काय याचा निकाल अथातच
होण्यासारखा नाहीं. पण इत% खर कीं, यामुळें शिकंदर राज्याचा
मालक झाला.
हा नवा राजा केवळ वीस वर्षीचा म्हणजे परोरसवदाच होता.
लहानपर्णीपुद्धा जरी त्यानें पराक्रम दाखविला होता, तरी याच्या
अंगीं आटोप असेल व हा बापाचे राज्य आवर. शकेल असं
कोणास वाटत नव्हतें. लोकांस वाटलें बाप पाठीवर होता म्हणून यानें
थोडी ट्रटूर केली; आतां उघडा पडल्यावर याच्या हातन काय
होणार १ म्हणून तो गादीवर येतांच बंडखोरांनी आणि फिलिपने
ज्यांना दुखाषिलें होतं त्यांनीं माना वर केल्या. तसेंच गादीवर वारसा
सांगणारेह्दी कित्येक राजपुत्र उपस्थित झाले. शिकंद्रच्या बापाने तरी
गादी बळकावलेलीच असल्यामुळे हे नवे वारस उपस्थित होणें
साहजिक होतें. शिकंदरनें प्रथम या हक्कदारांची वासलात लाविली..
User Reviews
No Reviews | Add Yours...