मराठी साहित्य संमेळन अधिवेशन १९ | Maraathii Saahitya Sanmelan Adhiveshan 19
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
34 MB
Total Pages :
325
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण गोविंद चापेकर - Narayan Govind Chapekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द
तद्नतर काहीं दिवसानी रा. सा ना. गो, चापेकर हे परिषदेच्या
कामा करिता परिषदेच्या चिटणीसासह येथें आले
कायेकारी मंडळाचे होते, त्याचवेळी कार्यकारी मंडळाची बैठक होती
काये. मंडळाने त्यांनाहि प हुणे म्हणून समेला बोला-
विलें, परिषदेच्या सभासदाना संमेलन प्रति-
निधित्वाचे मूल्य नियमाप्रमाणे रु १ असावे, स॒ वि सभा परिषदेशी सलम करून
व्यावी, समेलनाच्या कायक्रमात परिषदेच्या वार्षि> बैठकी करिता दिवस ठेवावा
वगैरे सामान्य गोष्टी त्यानीं खाजगी रीत्या सूचविल्या व समेने द्या मान्य केल्या
त्याचवेळी संमेलनाला बृहन्महाराष्ट्रसंस्था व विद्यापीठे याना आपापले प्रतिनिधि
पाठविणेची विनति करणेचे ठरविले
१० संमेलनासबंधी अशा प्रषरची व्यवस्था जारीने खुद्द बडोद्यात चालू
असता बडोद्याबाहेर ही हालचाल जाहीर व्हावी
प्रसिद्धिपन्नके. म्हणून प्रसिद्धिपत्रके काढण्यात आलीं. पहिल्या
प्रसिद्धिपत्रकात संमेलनाच्या योजनेचा आराखडा
देऊन समेलन यशस्वी करणेविषयी महाराष्ट्रीयाना विनंति करण्यात आली
होती संमेलनाची ही व्यापक व नवीन योजना बडोद्याबाहेरहि सवाना मोठी
गमतीची वाटलो व त्याचे कुतूहल जागत झाले अनेक प्रकारच्या सूचना व पृच्छा
बाहेरून येऊ लागल्या ह्याच गमकावरून समेलन[ची आपली योजना योग्यच
आहे असा भरंबसा कार्यकारी मंडळाला आला
११ दुसऱ्या प्रसिद्धिपत्नकात विभागालुरूप निबघाना विषय सूचविले
होते निबंधाचे स्वरूप ठेवता ग्रेईल तेवढे विस्तृत ठेवले होते शिवाय विभागात न
बसणारे पण सामान्य स्वरूप[चेहि विषय सूचविले होते, समेलनाच्या ह्या सूचन
होव्या. त्या व्यतिरिक्त आपापल्या इप्ट व अभ्यासाच्या विषयावर निबध लिहिण्यास
साहित्यसेवकाना मोकळीक होतीच, फक्त साहित्यसेवकानी निबघ अवश्य लिहावेत
ब ते ता ३१ आक्टोबर १९३४ चे आत पाठवावेत अशी कळकळीची विनति
होती परंतु पुढे निबंधांची सुदत वेळोवेळी वाढवावी लागली, त्यामुळे मूळचा
निबंधाचे साराश छापरणेंचा बेत रद्द करावा लागला !
१२ अशारीतीनें संभेलनाच्या प्राथमिक योजना सर्वांना जाहीर करण्यांत
आल्या, कार्यकारी मडळानें नंतर आपले लक्ष्य अध्यक्षाच्या निवडणुकीकडे दिलें
|
User Reviews
No Reviews | Add Yours...