ज्ञानोपासना | Gyanopaasana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gyanopaasana by श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

Add Infomation AboutSrinivas Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अवनत राष्ट्र पुनः उदयास येऊं शकते झे सवागीण पुनरुज्जीवनाच्या मार्गाला कितपतसा लागेल याचा मोठा संश- यच आहे. वरील देशांचे दाखले येथे दिले एवढ्यासाठीच कीं एकदा जशानाच्या बाबर्तीत मागासलेले, अवनत स्थितीप्रत गेलेले राष्ट्र पुनः उदयास येऊ शकत कीं नाही या प्रश्नाचा विचार करण्यास वाचकांस कांही साधन मिळावे. मानवी इतिहासाविषर्यी विचार करणाऱ्या कित्येक तत्त्वज्ञांचे असें म्हणणें दिसतें कीं. व्यक्तीस ज्याप्रमाणे तारुण्य, प्रौढत्व, जरा व मृत्यु या अवस्था असतात त्याप्रमाणे त्या राष्ट्रासही असतात. एकदा एखादे राष्ट्र प्रगतीच्या कमाल मर्यादेपर्यंत पोचले म्हणजे पुढें त्याची जी अवनति हावयास लागते ती कायमचीच. कांही का कारणाने होईना एकदा त्याच्या घसररुंडीला सुरवात होऊन ते अवनतीच्या गतेंत जाऊन पडलें म्हणजे त्याची वर येण्याची आशाच नको. त्याची राजकीय, आर्थिक, वेज्ञानिक, वाड्ययिक वगेरे सर्व गोष्टींत अवनति व्हावयास लागते, याचा अर्थच हा कीं त्या राष्ट्राच्या आंतलें वीर्य, जीवनतत्त्व नाहीसे झालेलें असते अगर होण्याच्या मागात असतें. आणि जीवनतत्त्वच एकदा नाहीस झाल्यावर मग त्याचे पुनरुज्जीवन कोठून होणार ! ज्या राष्ट्राच्या अगांतला जोम खरोखरीच कायम असतो त्याचा कितीही भयकर पराभव झाला तरी ते बलहीन राष्ट्राप्रमाणे अवनतीच्या पंथाला लागतच नाही तर केला जरी पोत बळाचे खाले । ज्वाला तरी ते वरती उफाळे या वचनाप्रमाणे त्याची स्थिति होते. लवकरच आपल्या जोमाने आपरे झालेलें नुकसान तें भरून काढतें व पूर्वीची स्थिति अल्पावर्धीतच प्राप्त करून घेतें. याचीं सुप्रसिद्ध उदाहरणे म्हणजे फ्रान्स व जमनी या राष्ट्रांचींच होत. फ्रान्सचा नेपोलियनच्या युद्धांत इ. स. १८१५ सालीं भयंकर पराभव झाला. त्याचप्रमाणे १८७० सालीं तर फ्रँको-जमन युद्धांत जमनीने त्याचा पुराच नक्षा उतरला. परंतु इतर्के झाले तरी, बुडार्ीं शिसे भरलेली बाहुली ज्याप्रमाणे आडवी केली तरी पुनः चटकन उभी राहाते त्याप्रमाणें फ्रान्स आपला उभा तो उभाच ! जबरदस्त खडणी देऊन पुनः तीस वर्षीत उद्योगधंदे, व्यापार वगेरेची पूर्वीपेक्षाही आधिक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now