असं पाहा भाग ३ | Asan Paahaa Bhaag 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Asan Paahaa Bhaag 3 by नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ऊ माणुसकी आणि कायदा क आ गव्हा केला,-त्यांनीं मला सोडले- टाकलं. चाकरीवरनं कमी केलं. माझ्या- डे दुकून ब्रधितल नाहीं. इ अशी दुनिया आहे, नव्हं १ तुम्ही माझे,- दिक्षा दिली तरी ची--देव झाला ! मी ज्या लोकाना देव मानलं, ते राश्नस ठरले,-वेताळ निघाले ! देवर त्या लोकांना--- भिम पुढ त्या लोकांना काय शिव्याशाप देणार हीता देव जाणे ! नानाच्या त लक्षात आले असावे. त्य़ाने त्याला पढ बोळू दिलेच नाही. विषयच बदलून टाकला. नाना भिमूला म्हणाला, “ भिमू, तू अडाणी असलास तरी जगात सज्जन कोण, दुर्जन कोण हें तुला समजलं. हं कळायला प्रायश्चित जरा कडक मिळाले हें खरं; पण त्याला माझा किंवा कोणाचाच इलाज नव्हता ! आता पुढं तुझ्या पोटाची व्यवस्था कायर १ तुला चाकरी देऊन पदरीं ठेवावा अदी माझी स्थिति नाहीं, ह तुल्य माहीत आहे. नाहीं तर मींच तुला जवळ बाळगून तुझ्या पोटाची सोय लावली असती. * : नंतर नाना उठल्या. खुंटीवर अडकविलेल्या कोटांतून त्याने पांच रुप- यांची नोट काढली आणि ती भिमूला देत म्हटले, “ भिमू , ही एवढीच तुला मदत करायची माझी शार आहे. कोर्टानं दंड नाहीं तर तुरुंग, अशी तुला शिक्षा फमावली. त्या वेळीं मला वाटलं कीं, तुझा दंड मींच भरावा आणि तुझ्या कपाळी येणारी तुरुंगाची शिक्षा टाळावी. पण दंडाची रक्कम भरा- यला माझ्या दाक्तीच्या बाहेरची होती, म्हणून माझा नाइलाज झाला ! तुल्य तुरुंग पाहावा लागला. हे पाच रुपये घे. त्यावर निघतील तितके दिवस काढ. कुठंही चाकरी मिळविण्याची खटपट कर. माझ्या शिफारशीची गरज वाटली तर माझ्याकडे ये. मी दविफारसपत्र तुला जरूर देईन. कायद्याचे काम कायद्यानं केलें. माणुसकीचं काम माणसानं केलेच पाहिजे !. . .” पांच रुपयांची नोट त्याच्या हातांत देत नाना भिमूर्शी वरीलप्रमाणे बोलला. भिमृल्ा अत्यानंद झाला. आनंदाने फुट्टन जाऊन तो रडूं लागला. पुनः पुन्हा नानांचे पाय घट्ट थरू लागल्य तो. त्याला काय बोलावे आणि काय नको, असं होऊन गेलें, त्याला बोलवेना ! कृतज्ञतेच्या दृष्टीने भिमू नाना- कडे पाहात राहिला ! “ कृतज्ञता” ह्या शब्दाचा खरा अर्थ तेव्हां मला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now