काशीनाथ त्रिंबक तेळंग यांचें चरित्र | Kaashiinaath Trinbak Telang Yaanchen Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kaashiinaath Trinbak Telang Yaanchen Charitra by श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

Add Infomation AboutSrinivas Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध्‌ सकीतेन करणाऱ्या मडळीमध्ये, डॉ पराजपे, प्रो काणे, चीफ जज कृष्णलाल जव्हेरी व जस्टिस मिर्झा अशा भिन्न जातीय व भिन्न वर्माय ग्रहस्थाची नावे देखील आढळतात त्याचप्रमाणे सदहू “मित्रमडळाने”' के व्यकटराव अनत मैजरकर याच्या पुरस्कतृत्वाखाली व इदूरचे रा वासुदेवराव वामन ठाकूर याच्या सहकारित्वाने सुमारे तेरा वर्षांपूर्वी न्या तेलगाच्या भाषणाचा व लेखाचा एक खड प्रसिद्ध करून एक प्रकारे महत्वाची वाड्ययसेवा केली आहे तेठगाच्या लेखाचा दुसरा खड आमचे तरुण मित्र रा फाटक, रा वसतराव नाईक व दुसरे काही मित्र यानी तयार केला असून तो वरील सस्थेमाफतच हळी छापला जात आहे असे समजते असो वरीलपैकी बहुतेक सव मडळीनी तेठगाचे चरित्र करवी तयार होणार आहे म्हणून मला गेल्या वर्ष दीड वर्षात वेळोवेळ विचारून जे एक प्रकारे प्रोत्सा- हन दिले त्याबद्दल त्याचा मी खरोखरच आभारी आहे आता कनाटक प्रेसच्या मडळीसववान दोन शब्द लिहिणे जरूर आहे या छापखान्याचे मालक रा मगेशराव नारायण कुलकर्णी यानी आपला छापखाना वास्त- विक वदा या दृष्टीन चालविला आहे ही गोष्ट खरी, तरी त्यानी “भारत-गौरव ग्रथ- माले” सारखे महत्वाच काम हाती घेऊन व स्वामी विवेकानद यान्या स्फूर्तिदायक लेखाचे व भाषणाचे तेरा खड प्रसिद्ध करून, महाराष्ट्र वाड्ययाची उत्तम सेवा केली आहे, यावद्दल त्याची कोणीही योग्य स्तुतिच करील रा मगशराव यानी अलीकडे “प्रगति” नावाच एक साप्ताहिक सुरू करून, वाइ्ययसेवेच दुसरे एक सावन उत्पन्न केल आहे याप्रमाणे मगेशराव याच्या कामाचा व्याप वाढत असला तरी त्यानी हे न्या तेलगाचे चरित्र प्रसिद्ध करण्याचे कबूल केल, व त्याचे- जवळ इतर महत्वाची व जरूरीची कामे होती तरी ती बाजूस ठेऊन हे चरित्र इतके लवकर छापून काढले, याबद्दल त्याचा मी फार फार आभारी आहे वर काही प्रेमळ मित्रानी माहिती देऊन ।कैवा चोकशी करून मला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याचे मी आभार मानलेच आहेत पण त्या मित्रापैकी रा यशवत हणमत सुखठणकर याच्या नावाचा इकडे जरूर उल्लेख केला पाहिजे त्यानी वेळो- वेळी मला तेलगाच्या सबवाने विचारलेली माहिती पुरविली, इतकेच नव्हे तर त्यानी कामाच्या सोयीकरिता--मी पुण्यास व पुस्तक छापत होते मुबईत--होवटी शेवटी काही ग्रुफे तपासण्याचेही काम करून मला महत्वाची मदत केली आहे, याबद्दल मी त्याचा आभारी आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now