मध्ययुगीन भारत १ | Madhyaugin Bharat 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Madhyaugin Bharat 1 by चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

More Information About Author :

No Information available about चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

Add Infomation AboutChintaman Vinayak Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शी . हर्षांचें राज्यारोहण झ ह: काळीं एकमेकांशीं भांडणाऱ्या क्षत्रियकुळांत आपसांत एकी घड- वून आणण्याची ही रीतच होती. शशांकाच्या मानभावी बोलण्या- वर सरळ आणि भाबड्या राज्यवर्धनानें विश्वास ठेविला आणि निःशख होत्साता तो कांहीं निवडक छब्याजम्यासह शाशांकाच्या छावणीत गेला, पुढें सांगणें नकोच कीं भोजनाचे प्रसंगीं त्या घातकी शशांकानें त्याचा कपटानें बघ करविला ! याप्रमाणे राज्य- वर्धेनाची व्यवस्था छाविल्यावर भंडींच्या सैनापत्याखालीं असलेल्या त्याच्या सेन्याळा तोंड देण्याच्या भानगडीत न पडतां तो तसाच तडक कनोजटून आपल्या देशीं प्रत गेळा. तो गेल्यावर कनोज येथें मागें राहिलेल्या गुप्त सरदारानें राज्यश्रीला गाजावाजा न करता कारागृहांतून काढून भंडीला हुकाळविण्याकरितां तिची न रवानगी करून दिली, . र _ अशी ही चमत्कारिक परिस्थिति उत्पन्न होऊन इ. स. ६०६ वर्षे सुरू होऊन फारसे महिने छोटळे नाहींत तोंच अगदीं अल्प- वयांत ह्षणजे सोळान्या वर्षांच्या सुमारास हर्षाला ठाणेश्वरच्या. सिंहासनावर आरूढ होण्याचा प्रसंग आला. हा सर्व प्रसंग बाण॑- भट्टनें आपल्या हर्षचरित ग्रंथामध्ये फार सरस रीतीनें वर्णिला आहे. बाणभट्ट हर्षांचा समकालीन असून आश्रित होता ही गोष्ट _ सुप्रसिद्धच आहे. या चरित्रकारानें केळेलें वर्णन त्या वेळीं हिंदुस्थानांत यात्रेसाठी आलेला बौद्धमीय चिनी प्रवाशी जो . खुएनत्संग त्यानें दिळेल्या हकीकतीशीं फारच जुळतं असल्यानें 3 साल्वयडव्जाहीड-सं हो मुलाला इब्युदरेग मिळाल हिले निर ताबा राज्यवर्षेन मरणश्रवण सर्वमशुणोत्यारेजनतः । ह० च, उच्छ्वास ८. - २ इषचरितांतील वर्णनावरून इर्षांच्या वयाचा बराच नक्की अंदाज करां येण्यासारखा आहे, त्याचें सविस्तर विवेचनावरून पुढें येणारच आहे, नी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now