श्रीरामकृष्ण | Shriraamakrishn

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीरामकृष्ण  - Shriraamakrishn

More Information About Author :

No Information available about नागेश वासुदेव गुणाजी - Nagesh Vasudev Gunajji

Add Infomation AboutNagesh Vasudev Gunajji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीवनचरित्र. कीं, त्यायोगें ते लागलीच मूरचिछित होऊन पडले. कांहीं लोक याला मूर्छा असें झणतात, तर कित्येक ही खरोखरीच समाधि होती, असें समजतात. गांवांतील लाहा जमीनदाराच्या घरीं एकदां श्राद्धाच्या वेळीं एक परमार्थ- विषयक प्रश्न निघाला. बऱ्याच विद्वान्‌ पंडितांनी त्या प्रश्नाची पुष्कळ चर्चा केली, तरी त्याचा समाधानकारक निकाल लागेना. या सभेंत एका कोपऱ्यास बस- लेल्या बारातेरा वर्षांच्या गदाधरानें एकदोन गोष्टी आपल्या सोप्या भाषेंत सांगून त्या प्रश्नाचा समाधान कारक निकाल लाविला. त्यामुळें तेथें जमलेल्या सर्व मंडळीस मोठें आश्चर्य वाटलें. खुदिराम च्रोपाध्याय यांनां तीन पुत्र आणि दोन कन्या अशीं पांच अपर्त्य होतीं. सर्व पुत्रांत गदाघर हे लहान होते. ज्येष्ठ पुत्र युवावस्था. रामकुमार चद्रेपाध्याय यांची कमरपुकर गांवांत एक पाठशाळा होती. वडील निवर्तल्यावर रामकुमार आपला लहान बंधु गदाघर याला घेऊन कलकत्त्यास आला व तेथें त्यानें आपली पाठ- शाळा सुरू केली, या वेळीं गदाधर यांचें वय सुमारें सोळासतरा वर्षांचें होतें. ते आपल्या बंधूच्या पाठद्याळेंत जाऊन बसूं लागले, पण शिक्षणाकडे त्यांचें मन लागेना. पुूर्वीप्रमाणें ते तेशहि गांवांत इकडेतिकडे फिरूं लागले. एके दिवशीं त्यांनीं आपल्या बंधूस स्पष्ट सांगितलें, कीं, “केळीं आणि तांदूळ व फार झालें तर कांहीं पैसा मिळविण्याची विद्या शिकण्याचे मला प्रयोजन नाहीं ! या जड पदाथांहून फार श्रेष्ट वस्तु (देव) ज्या विद्येने मिळते तिचा-आत्मविद्येचा आपण अभ्यास करणार.** या दिवसानंतर त्यांनीं शाळेंत जाण्याचें अगदीं सोडून दिलें. इसवी सन १८५७४1५७५७ च्या सुमारास जानबाजारची राणी राशमणी या प्रसिद्ध, श्रीमंत आणि घार्मिक बाईनी गंगातटाकीं दक्षिणे- काळीमातीच श्वरांत कालीमातंचें सुंदर देवालय बांधिलें. रामकृष्णांचे देवाळय. वडील बंधु रामकुमार यांनां तेथील पुजारी नेमण्यांत आलें. राणी राशमणी ही कोळी जातीची असल्यामुळें, देवा- लयांत कोणी ब्राह्मण व॒ इतर उच्च वणाचे लोक भोजनास येणार नाहींत, या शंकेनें देवालया[चे सव कागदपत्र तिनें आपल्या गुरूच्या नांवें करविले होते. मूर्तीच्या प्राणप्रतिष्टेच्या दिवशी मोठा उत्सव व भोजनसमारंभ झाला. या दिवशीं आपल्या बंधूबरोबर रामकृष्ण देवालयांत आले आणि थ्रू बाईची नोकरी पत- ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now