भारतीय राष्ट्रवादाचा विकास | Bharaatiya Rashtrvaadaachaa Vikaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भारतीय राष्ट्रवादाचा विकास  - Bharaatiya Rashtrvaadaachaa Vikaas

More Information About Author :

No Information available about न. र. फाटक - N. R. Fatak

Add Infomation About. . N. R. Fatak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
झे प्रौरतीविके की अ कअ डी डी जी अपली की पि स सी सी स टीन क क कपी असे अप चि अ प. अ अ क पिटी प टी. अ सी ली दी अप असी अ आजी. ल पिळी ली अ पेटीस पी अरे पिस डय नि अ की, स्यांच्यामुळें हिंदी जनतेला * आपण लारे एक आहोत; प्रांत, भाषा ब॑ किरकोळ चालीरीती भिन्न दिलल्या, तरी राष्ट्र या नात्याने आड येण्यासारखे हे भेद नाहींत, सवाची राजकीय हिताची दिशा एकच आहे, ? अशा विलारांची जाणीव होऊं लागली. जाग्तीचा प्रारंभ बहुजनतलमाजांत झालेला नव्हता. जमीनदार व मीठ्या भांडवलाचे व्यापारी यांच्यावर इंग्रजी राज्यकर्तृत्वाचा परिणाम प्रथम झाल्या- मुळें जागतीच्या पहिल्या संस्था त्यांनी काढल्या. शिक्षण वाढल्यानंतर, बहु- जनसखमाजानें आपल्या कल्याणाचा माग निराळा! आसखल्याशिवाय गत्यंतर नाहीं, ही खूग कित्थेक पुढाऱ्यांना पटली व त्यांर्नी जुन्या जमीनदारांसाररूपा बड्या लोकाच्या नेतृत्वाला खोडचिठही देऊन आपला सवता सुभा सुरू केला. बहुअनसमाजाचें लक्ष इंग्रजी राज्यपद्धतीच्या इशनिष्टतेकडे वेधून घेण्याला सामाजिक सुधारणेचे जे पुष्कळले कायदे १८६० पूर्वीच्या ३०४० वषीसध्ये इंग्र आंनीं जारी केळे, त्यांचा उपयोग विशेष रीतीनें झालेला आहे. बा कायद्यांपेक्नी किल्येकांनी देशांत अतिशय मोठ्या प्रमाणांत तीत्र असंतोष उत्पन्न केल्याचे दाखले आहेत. अशंतोष वरून विझल्यासारखा दिसला तरी तो निःशेष कर्घीच झालेला नव्हता. त्यांतच संस्थाने खालसा करण्याचा धूमधडाका सुरू झाला, संस्थाने म्हणजे जुन्या वेमवाची आश्रयस्थाने अछा लोकांचा आजहि उमज आहे. १८९७ पुवी तो फारच उत्कट आणि व्यापक स्वरूपाचा होता. शिवाय नवीन तऱ्हेच्या इंग्रजी शिक्षणाचा प्रसार जोराने चाळूच होता. ह शिक्षण नव्या पिढीची बुद्धिमता घार्मिक व सामाजिक शुद्धतेच्या दृष्टीने भ्रष्ट करणार आहे, अशा समजुतीने लोक या शिक्षणाचा द्वेष करीत होते. १८५७ च्या बंडाळीत इंग्रजांच्या हिंदी लष्कराचा धुमाकूळ प्रचंड स्वरूपाचा असला, तरी त्या बंडाळीची सारीच कारणें ळष्करी नाईत. त्या कारणांना लष्करी असंतोष हें निमिस सांपडले, बंडाळीचा मोड केल्यावर इंग्रजी राज्यकत्यांनी हिंदी जनतेच्या विविधतेचा व तिच्या मुळाशी असलेल्या छक्षम- मोठ्या भेदमावांचा फार बारीक अभ्यास करून आपल्या राज्यपदड्धतीळा.नवी दिशा लाविली, कॉंग्रेसपूर्व काळासंबंधाचा प्रस्तुत ऊहापोह, अवौचीन हिंदी राजकारणाचा इतिहात योग्य रीतीने आकलन करून घ्यावशचा झाल्यात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now