निरंजन माधवांचा कविता संग्रह १ | Niranjanmadhawanchi Kavita 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
177
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(११)
पर्वतसुतारमण दाव सुखराशी
दौनजनपाळनसुदक्ष विपदांशी ।
नासुनि निजात्सपद देत सुजनारे । सांब० ॥४ ॥
भाते आतिझुभ्र विछ्ठचा्वित निजांगीं
शारदपयोदानेभ भासत सुयोंगी :।
क्रेत्तिक़ितवास अविनाशक भजा रे । सांब० ॥ ५ ॥-
झळ असरांमसे असरागसम पाहा
कयासितमनोरथफळासे पुरवी हा !
नासजपमाच कारेतांचि मलुजा रे । सांब० ॥६॥.
निर्मळपदांबुरुहअर्चनपरांतॅ
पूर्णपददान करणार विश हातें ।
हाचि परमेश परतस्व समजा रे । सांब० ॥ ७ ॥
इंडुवद्ना अत्षुपमान छलितांगी
कल्पठलतिकासम अखंडित अलिंगी
तोचि छुळदेवत तया डारण जा रे। सांब० ॥ ८ ।!:
' सांबशिवपावनसुधाष्टक बनाजी
किंकर सदंतर रचोनि पद पूजी ।
पाठ कारेताळ शिवभक्त जारे भावें
खक्तिनवरी वारेिल झंकरविभावें । सांब० ॥। ९ ॥
तेश्रीचयोगी निंरंजनमाधवविरचितं सांबशिवाष्क संपूर्णम ।।
७ भवान्यष्टक.
वृत्त-कूसुमशर
अमित शशकिदिनरमणसम सुभगतेजा
कनकनिभतलु अरुणतरकरसरोजा ।
आतिसधुरधचुकूसुमशराविधुतपाणी
नमन तुज नसन तुज सविनय भवानी ॥ १॥
User Reviews
No Reviews | Add Yours...