मंगळ भुवन | Mangal Bhuvan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mangal Bhuvan by नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ च च अंक पहिला-प्रवेदा पहिला ध्‌चह! पीत असतांनाच गजाननराव टपाट चाळतात. )मधकर---वरं, गजाभाऊ, निरोप घेतों आतां.गजञानन---अं* काय! जातो म्हणतोस १ बर तर ! आतां तुला काळजी नको ! ठुमचे कार्य निर्विघ्नपणे थाटामाटांत पार पाडायचं आमच्याकडे आहे. तूं अगदीं अगदीं निर्वास्त रहा. पुन्हा केव्हां भेटशील *मधुकर--तेच मी विचारणार होते. मला मुद्दाम एकांतांत तुमची भेट पाहिजे आहे. अत्यंत महत्वाचं मला तुमच्याशी बोलायचे आहे.गजानन--ठीक. ठीक. कांही हरकत नाहीं. केव्हांही. दुपारी, संध्या- काळीं, रात्रीं, म्हणशील तेव्हा तूं ये, नाहीं तर मी ठुझ्याकडे येईन. नाहीं पण तूंच ये. असा संध्याकाळींच ये फिरायला जायच्या बेताने, म्हणजे फिरणंही होईल आणि मनसोक्त बोलणंही होईल.मधुकर--बरं येतों तर. ( कमलाताईस ) येणार का !कमळ--अ ! बरोबर जायचे * हो पण-- (सरस्वतीकडे पहाते. )सरस्वती--कां १ ब्ररोबरच गेल पाहिजे का अगदीं जोडप्याने * भारीच बाई तुम्ही तरी---कमळ--अग पण सखूताई, मी काय विचारते तुला *सरस्वती--हो, मधुकर, तुम्ही एकटेच जा. कमाताई, काय सांगूं यांना * मला ठुझ्याशीं बोलायचे आहे म्हणून-कां तुला माझ्याशीं बोलायचे आहे म्हणून * मधुकरपंत---मधुकर--मी एकटाच जाती. माझी कांहीं हरकत नाहीं. मी आपलं सहज विचारलं दोतं. (जातो )सरस्वती --हं, कमाताई, काय सांगायचे आहे तुला * बोल.कमल--( अडखळत ) सरूताई, मला किनई, तुला पुष्कळ पुष्कळ सांगायचं आहे. आत्तापर्यंत कीं तुला सांगितलं नव्हतं, कळूं दिलं नव्हतं असं गुपित तुला सांगायचं आहे. पण कसं सांगूं! कोणत्या शब्दांनी सांगूं १ माझी ्जाभच जड होते; मला किनई---सरस्वती --सांग कीं, खुशाल सांग, इथं सांगायचं नसेल, इकडच्या देखत बोलायचं नसेल तर आपण आंत जाऊं---
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now