कथा मंदिर | Katha Mandir

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Katha Mandir by रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

More Information About Author :

No Information available about रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

Add Infomation AboutRa. Pra. Kaanitakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
-2-- पआववधणााजमाधापमाळयाकरोलापायधनरळवाधाळळयधधााळधवततपानतयांधधधडाताधावावळनधयधायाळातकादाधतताकावळलनाधायकाळकनधाधयमठताळााळरालचवायायनयरामळ्याातदायतातयवधवावडाधळावयारााळाधसकमि्यिपककि आमेकुंड झालें ! जळत्या घरांच्या भिंतींवर अमिस्फु्लिंगांचा भीषग नाच न्चाळू झाला ! हटेसादोयाचा वाडा एका भेंदानावर होता. त्याच्या जवळ दोन पहाड हें त्या दान पहाडांमध्य एक लहान टेकडी होती, टेकडीवर प्रेंचांचा एक किंछा होता. वाड्याच्या मागच्या अगाला एक लहानसें खेडे होतें. युड्धयात्लाच्या दृष्टीने उभय पक्षांना ही जागा सोर्याची होती. वाड्याजवळच्या मैदानांत फ्रेंचांनीं तळ [देला होता. तों तळ मार्गे रेटण्याकरतां जमंनांनी जोराची चढाई सुरू केली होती. युद्धाला तोंड लागल्यानंतर हटेन्‌शिया आपल्या वाड्याच्या गच्चीवर उभी राहून, ती भाषण मोज पहात असे. मैदानावर सैन्याची सुंग्यांसारखी लांबचलांब अधेचंद्राक्ृति रांग पसरली होती! धुरानें सगळा प्रदेश व्यापून टाकला होता मधून मधून त्या भागावरवा धूसर पडदा, तेफेंतूल: सुटणाऱ्या गोळ्यांच्या. चेकचकाटानें किंचित्‌काल दूर होई तीन दिवस तोफांचा धूमधडाका चाळू होता. चवथ्या दिवशीं मोठ्या साहसाने व पराक्रमानें प्रशियन संन्याने फ्रेंचांनी घरलेली जागा सर केली. फ्रेंच पळू लागले. थोड्याच वेळांत या वाड्याचा तट ओलांडून भयभीत प्रेंच सैनिक दूर गेले. स्वस्वाला सुकलेले शेतकरीहि आपलीं घरेंदारें व शत्रूनें लावलेल्या आगांनें अजळलेलीं देतें सोडून देऊन, त्या पलयित सॉानेकांचें अनुकरण करीत होते व्याससय. सारे पराजित फ्रेंच पळून गेले होतें. अशावेळी हर्टन्‌शियाला आपल्या वाड्याकडे येणाऱ्या थूसर रस्त्यावर घुळीनें भरलेली अशी एक अस्पष्ट आक्कति दिसू लागली. दोन मोठ्या 'रेचांत एक लहान काळी रे काढावी, तशी ती आक्कति दिसत होती. ती हळुहळू पुढें येऊं लागली. थोड्याच वेळांत मुप्यांच्या मूर्ति स्पट दिसू. लागल्या. दोन सैनिक एका खाटेवरून एक जखमी सानिक घेऊन येत होते ते आपल्याच वाड्यांत येत आहेत, ह हर्टेनूशियानें अद्सासान ओळखल. ती- ग्चावरून खाली आली, व नोकरांना एक स्वच्छ श्या अंथरून ठेवण्याची आज्ञा कली, ह काम तिनें इतक्या झटपट केलें कीं, ते सॅनिक उद्यानाच्या फाटकांत
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now