बाबू राजेंद्र प्रसाद | Baabuu Raajendra Prasaad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Baabuu Raajendra Prasaad by रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

More Information About Author :

No Information available about रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

Add Infomation AboutRa. Pra. Kaanitakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छे बाबू राजेंद्रप्रसाद. नचा आकण कझाक आच पहणाचाव आकार आड आयक आक “भबक-आन आपका कापता भत अह ४) सरकारची राजसत्ता असली तरी बाबूजी हेच बिहारचे अनामींपिक्त [जे आहेत. नसते राजे नाहींत, तर राजेंद्र आहेत. असें म्हणतात कीं, परवांन्या भूकंपाच्या वळीं बावबूजींची * रजिंद्रता ? जाणूनच आपदग्रस्तांच्या मदर्तीसाठी बाबूजींची ताबडतोब मुक्तता करण्यांत आळी. कारण बिहाराच्या संघटनेचे व संकटानेवारणाचं काये राजेंद्र बाबूंशिवाय होणें सरकारळा अठश्क्य वाटत होतें, असें म्हणतात. कांहीं असो, राजेंद्रबाबूंचें आगमन होतें न होतें तोच, भूकंपनिवारण कायाची चक्रे जोरओरान फिरू लागलीं व निवारणाच्या कायीला पाहातां पाहतां मोठें विघायक स्वरूप प्राप्त झाले.राजेंद्रवाबूंच्या अखंड सवाधम[चे हें प्रतीकच होय, असे म्हटल्यास चाळेल. बिहारी जनता सरकारपेक्षा राजेंद्रबाबूंना किती चहात आहे व त्यांच्यावर किती नि- स्सीम प्रेम करीत आहे ते परवांच्या भूकंपाच्या प्रसंगीं प्रत्ययास आहेंच आहे.बंगाळला दासब्रावूंचा जितका आभिमान नसेल किंवा महाराष्ट्राला छोकमान्यांबद्दल जितकी निष्ठा वाटत नसेल, अगर गुजराथळा महा- त्माजींविषयी जितकी आत्मीयता वाटत नसेल, त्यापेक्षांही जास्त अभिमान,निष्ठा व आत्मीयत्व बिहारी जनतेला राजेंद्रवाबूंबद्दल वाटतें. राजेंद्रबाबूंच्या चरित्रारचं सार, एका शब्दांत सांगावयाचें म्हटल्यास, * सवा? या शब्दांत सांगतां येईल. त्यांच्या चरित्राचे जरी अनेक वपैळू असले तरी प्रत्येक पेळू सेवेच्या तेजानें झळकत आहे. त्यांच्या जीवनचरित्रांतळा कोणताही प्रसंग पहा, त्याला देशसेवेचं, लोकसेवेचे किंवा अनाथसेवेचें अधिष्ठान नाहीं, असं आढळणार नाही. दान दुःखितांची सेवा करावी, अनाथ-अपंगांच्या मदतीला जावे, व हरप्रकारे दुःखी कष्टी जीवांच्या उपयोगीं पडावे हें राजेद्रबावूचं जीवित कार्य आहे, असें म्हटल्यास चालेल. दुसऱ्याचे दुःख पाहिलें कीं त्यांच्या हृद्याठा यातना होतात. दुसऱ्याच्या पायाला कांटा बोंचला कीं त्यांच्या डोळ्यांतून पाणी येतें. राजेंद्रबाबूचें हृदय इतके कोमळ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now