स्वराज्याचा अरुणोदय | Svaraajyaachaa Arunodaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Svaraajyaachaa Arunodaya by प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

More Information About Author :

No Information available about प्रल्हाद केशव अत्रे - Pralhad Keshav Atre

Add Infomation AboutPralhad Keshav Atre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे ' स्वराज्याचा अरुणोदय ! 4. अ टी ली भी नी विली वी आटीव न टा पा ली अ च प न नळी पकी गन, च न... रा. आ. त ह /च. म. आ. आ, स. ७ /%३. /७. व /१. 7 “२. १.” फिरून जातें. साऱ्या मुंबईकरांच्या अंतःकरणावर कॉंग्रेसच्या हुकमतींचा शिक्ला- मोर्तब कित्येक वर्षांपासून केलेला आहे. याबद्दल कोणाच्याहि मनात कधींच संशय नव्हता. गेल्या तीन वर्षांमध्ये कॉंग्रेसने जा! वनवाप्त भोगला आणि केग्रेस-धुढाऱ्यांनीं ज्या नरक्रयातना सहन केल्या त्यांमुळे कॉँग्रेसवरचे जनतेच ग्रेम कमी होण्याचेरऐेवजीं सहस्र पर्टीनें वाढळेलें अहे ! सरकारी दडपशाहीच्या अग्निदिव्यामधून सह्दीसळामत बाहेर पडल्यामुळें कॉग्रेसचे तेज किती देदिप्यमान झालेलें आहे ह भाग्यशाली दृश्य लक्षावाथे मुंबईकरांना गेल्या शुकवारी पहाव- याला सापडले ! खुपासेद्ध दिग्दर्शक शांतागम यांनीं मंडपाबाहर उभारलेल्या उत्तुग महाद्दारामचून सहस्रावांधे लोक जेव्हां आंत जात हेते त्या वेळीं तें दृश्य स्वर्गस्थ देवांनी क्षणभर खालीं उतरून पहाण्यासारखे होते ! मंडपाचा विस्तार आणि शोभा काय वर्णन करावी १ सघ मेदान म्हणजेच मंडप ! मंडपाच्या एका द्दारांत प्रवेश करून समोर नजर टाकली तर ती मढपाच्या दुसऱ्या सीमेपर्यंत योहचर्णे कांहीं शक्य नव्हत ! जेथ पहाव तेथे माणसेंच माणसें ! जशी कांही अखड रीच लागून राहिली होती त्याची ! शॅकडी स्वयंसवक आणि स्वयंसेविका ओत्याना आपापल्या स्थानापर्यंत ब्यवास्थितपणें पोहॉचवीत होती ! श्रोत्यांच्या डोक्यावर सहस्रावाथे [वजेचे पंखे गरगरत होते, आणि विजेचे दिवे प्रकाशत होते. छे, छे, ती भारतीय समितीची बेठक कसली ! तें कॉग्रेसचे जणूं काहीं वार्षिक अधिवेशनच होतें ! एवढा प्रचड मंडप, एवढे सहस्र श्रोते आणि एत्रदी विराट वैठक आम्ही आमच्या आयुष्यांत आतांपर्यंत कधींच पाहिलेली नव्हती. आमचे डोळे निवळे, आमचे कान विसावले आणि आमचा अतरात्मा तृप्त झाला ! धन्य ते श्रोते आणि धन्य ते सभाजन कीं, ज्यांना कॉँग्रेसप्रेमानें पितर झालेल्या या तीर्थामध्ये अवगाहन करावयाला मिळालें ! मंडपांत शिरून आपनस्थ होतां क्षणीच साऱ्या प्रेक्षकांचं अवघान शुकद्‌म व्यासरपाठाकडे वळत होतें । ज्या देवताची पूजा सारी हिंदी जनता सकाळ संध्याकाळ आपल्या अतःकरणांमध्ये करते, तीं सारीं देवते प्रत्यक्ष डोळ्यांसमोर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now